Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 11 January 2024

Current Affairs 11 January 2024

चालू घडामोडी 11 जानेवारी २०२४

Current Affairs 11 January 2024 : चालू घडामोडी 11 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (11 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 10 to 15 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 11 Jan 2024 : चालू घडामोडी 11 जानेवारी २०२४:

1) केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात २९ राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) बिहार
(B) राजस्थान
(C) आसाम
(D) पंजाब
Ans-(D) पंजाब

2) ८ ते २४ जानेवारी दरम्यान पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिकेने आयोजीत केलेल्या SEA dragon २०२४ युद्ध सरावात खालीलपैकी कोणता देश सहभागी नाही?

(A) भारत
(B) जपान
(C) युएई
(D) चीन
Ans-(D) चीन

3) २०२३ या वर्षात देशात सर्वात प्रदुषित शहरात दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ८
(B) ५
(C) ७
(D) ६
Ans-(A) ८

4) यूनोस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक भारतात २१ ते ३१ जुलै २०२४ दरम्यान कोणत्या शहरात होणार आहे?

(A) मुंबई
(B) कोलकत्ता
(C) नवी दिल्ली
(D) वाराणसी
Ans-(C) नवी दिल्ली

5) गुजरात येथील गांधीनगर येथे १० व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी
(B) अमित शहा
(C) विजय रूपानी
(D) नितीन पटेल
Ans-(A) नरेंद्र मोदी

6) युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे २०२४ वर्षाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे?

(A) भारत
(B) नेपाळ
(C) श्रीलंका
(D) मालदीव
Ans-(A) भारत

7) ८ ते २४ जानेवारी दरम्यान पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिकेने आयोजीत केलेल्या SEA dragon २०२४ युद्ध सरावात खालीलपैकी कोणता देश सहभागी नाही?

(A) भारत
(B) जपान
(C) युएई
(D) चीन
Ans-(D) चीन

8) देशातील पहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादम चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?

(A) उज्जैन
(B) पंढरपूर
(C) शिर्डी
(D) तिरुपती
Ans-(A) उज्जैन

9) उज्जैन या ठिकाणी देशातील पाहिल्या हेल्दी अँड क्लीन फूड स्ट्रीट प्रसादम चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) मोहन यादव
(B) शिवराज सिंह चौहान
(C) मनसुख मांडविया
(D) हर्ष वर्धन
Ans-(C) मनसुख मांडविया

10) गुजरातची राजधानी गांधीनगर येथे होत असलेल्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणुन कोणत्या देशाचे राष्ट्रपती उपस्थीत आहेत?

(A) अमेरिका
(B) युएई
(C) चीन
(D) नेपाळ
Ans-(B) युएई

11) भारतीय स्वदेशी बनावटीच्या दृष्टी १० स्टारलाईनर मानव रहित विमानाची उडण्याची क्षमता सलग किती तास आहे?

(A) ४५
(B) ४०
(C) ३५
(D) ३६
Ans-(D) ३६

12) युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक २०२४ मध्ये कोणत्या देशात होणार आहे?

(A) चीन
(B) भारत
(C) ब्राझील
(D) सिंगापुर
Ans-(B) भारत

13) आय आय टी मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरु करणार आहे?

(A) सिंगापुर
(B) मलेशिया
(C) चीन
(D) श्रीलंका
Ans-(D) श्रीलंका

14) १० व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणुन कोण उपस्थित आहेत?

(A) जो बाइडन
(B) जॉर्जिया मेलॉनी
(C) शेख मोहम्मद बिन झायेद
(D) शेख हसीना
Ans-(C) शेख मोहम्मद बिन झायेद

15)पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात कोणत्या देशाच्या नौसेनाने SEA dragon २०२४ युद्ध सराव आयोजीत केला आहे?

(A) भारत
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) जपान
Ans-(B) अमेरिका

16) अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस ने तयार केलेल्या मानव रहीत दृष्टी १० स्टारलाईनर विमानाचे अनावरण कोणत्या ठिकाणावरून करण्यात आले आहे?

(A) हैद्राबाद
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) बंगळुरू
Ans-(A) हैद्राबाद

17) अमेरिकेच्या नौसेनाने कोणत्या कालावधीत पश्चिम प्रशांत महासागर क्षेत्रात SEA dragon २०२४ युद्ध सराव आयोजीत केला आहे?

(A) ८ ते २४ जानेवारी
(B) ९ ते ३० जानेवारी
(C) १० ते २८ जानेवारी
(D) ७ ते २५ जानेवारी
Ans-(A) ८ ते २४ जानेवारी

18) गुजरात राज्यात कोणत्या ठिकाणी पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प सुरु करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीज ने केली आहे?

(A) मेहसाणा
(B) गांधीनगर
(C) अहमदाबाद
(D) हजिरा
Ans-(D) हजिरा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button