Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 18 January 2024

Current Affairs 18 January 2024

चालू घडामोडी 18 जानेवारी २०२४

Current Affairs 18 January 2024 : चालू घडामोडी 18 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (18 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 18 Jan 2024 : चालू घडामोडी 18 जानेवारी २०२४:

1)जागतिक फायरपॉवर रँकिंगमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये भारताचा क्रमांक काय आहे?

(A) 2
(B) 3
(C) 4
(D) 5
Ans: (C)4

2)महाराष्ट्र शासनाने कोणत्या देशाच्या एबीआयएन बेव्ह कंपनी सोबत राज्यात गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला आहे?

(A) इंग्लंड
(B) इंडोनेशिया
(C) बेल्जियम
(D) जर्मनी
Ans-(C) बेल्जियम

3)जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगात २००० साली ३ पैकी १ जण धूम्रपान करत असे, सध्या जगात किती पैकी एक जण धूम्रपान करत आहे?

(A) ६
(B) ४
(C) २
(D) ५
Ans-(D) ५

4) जागतिक फायरपॉवर रँकिंगमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे?

(A) जपान
(B) रशिया
(C) अमेरिका
(D) चीन
Ans: (B)रशिया

5) जागतिक फायरपॉवर रँकिंगमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे?

(A) जपान
(B) रशिया
(C) अमेरिका
(D) चीन
Ans: (D) चीन

6)महाराष्ट्र सरकारने बेल्जियम देशाची कंपनी एबीआयएन बेव्ह सोबत राज्यात गुंतवणुकीसाठी किती कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत?

(A) ५००
(B) ६००
(C) ७००
(D) ८००
Ans-(B) ६००

7) शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेची 12 वी महासभा कोठे होत आहे?

(A) नवी दिल्ली
(B) ढाका
(C) कोलंबो
(D) काठमांडू
Ans: (A) नवी दिल्ली

8) प्रसिद्ध जल्लीकट्टू स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येते?

(A) कर्नाटक
(B) तामिळनाडू
(C) आंध्र प्रदेश
(D) केरळ
Ans: (B) तामिळनाडू

9) जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगात २०२२ मध्ये किती अब्ज लोकांनी तंबाखूचे सेवन केले आहे?

(A) १.३४
(B) १.५०
(C) १.२५
(D) १.२०
Ans-(C) १.२५

10) ग्लोबल फायरपॉवर लष्करी ताकद यादी २०२४ च्या अहवालानुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) चीन
(B) अमेरिका
(C) भारत
(D) जपान
Ans-(B) अमेरिका

11) ग्लोबल फायेरपॉवर लष्करी ताकद यादी २०२४ नुसार जगात लष्करी क्षमतेच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे?

(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(A) ४

12) जगात कोणत्या देशाचे सैन्य सर्वात कमकुवत आहे?

(A) नेपाळ
(B) मालदीव
(C) श्रीलंका
(D) भूतान
Ans-(D) भूतान

13) फारसी ही कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे?

(A) इराक
(B) इराण
(C) अफगाणिस्तान
(D) दक्षिण आफ्रिका
Ans: (A) इराण

14)अलीकडेच चर्चेत असलेले FASTag खालीलपैकी कोणत्या तंत्रावर काम करते?

(A) Infrared Frequency Identification
(B) Electrical Frequency Identification
(C) WiFi Frequency Identification
(D) Radio Frequency Identification
Ans: (D) Radio Frequency Identification

(15) जल्लीकटू ही बैलाची झुंज कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत असते?

(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) पश्चिमबंगाल
(D) तेलंगणा
Ans-(B) तामिळनाडू

16) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये सर्वाधिक किती शतके करण्याचा विक्रम केला आहे?

(A) ४
(B) ३
(C) ६
(D) ५
Ans-(D) ५

17) खालीलपैकी कोणी भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळ पटू होण्याचा मान मिळवला आहे?

(A) डी गुकेश
(B) आर. प्रज्ञानंद
(C) अनिश गिरी
(D) विश्वनाथ आनंद
Ans-(B) आर. प्रज्ञानंद

18) खालीलपैकी कोणता क्रिकेट खेळाडू आंतरराष्ट्रिय टी-२० क्रिकेट मध्ये सर्वाधिक ५ शतके करणारा पहिलाफलंदाज ठरला आहे?

(A) सूर्यकुमार यादव
(B) विराट कोहली
(C) रोहित शर्मा
(D) रिंकू सिंग
Ans-(C) रोहित शर्मा

19) जागतिक पतमानांकन संस्था फिच रेतींग्ज ने भारताचा चालू अर्थीक वर्षाचा GDP किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) ६.७
(B) ७.८
(C) ६.५
(D) ६.८
Ans-(C) ६.५

20) कोणती कंपनी ही भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे?

(A) LIC
(B) ONGC
(C) RCC
(D) BHEL
Ans-(A) LIC

21) रोहित शर्माने कर्णधार म्हणुन आंतरराष्ट्रिय टी-२० मध्ये सर्वाधिक किती षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे?

(A) ८७
(B) ८८
(C) ९०
(D) ९४
Ans-(A) ८७

22) विश्वनाथन आनंदला मागे टाकून भारताचा नंबर वन बुद्धिबळपटू कोण बनला आहे?

(A) गुकेश डी
(B) रमेशबाबू प्रज्ञानंद
(C) विदित गुजराती
(D) पंतला हरिकृष्ण
Ans: रमेशबाबू प्रज्ञानंद

23) भारताचा कर्णधार रोहित शर्माने कर्णधार म्हणुन आंतरराष्ट्रिय टी-२० क्रिकेट मध्ये कोणत्या देशाच्या इयोन मॉर्गन चा ८६ षटकारचा विश्वविक्रम मोडला आहे?

(A) श्रीलंका
(B) न्युझीलंड
(C) ऑस्ट्रेलिया
(D) इंग्लंड
Ans-(D) इंग्लंड

 24)भारताचा बुद्धिबळ पटू आर. प्रज्ञानंद ने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत कोणत्या देशाच्या विश्वविजेत्या डींग लिरेन चा पराभव केला?

(A) चीन
(B) रशिया
(C) नॉर्वे
(D) युएई
Ans-(A) चीन

25) टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?

(A) इराण
(B) अमेरिका
(C) इंडोनेशिया
(D) इराक
Ans-(C) इंडोनेशिया

26)ओडिसा राज्यातील पूरी येथील जगन्नाथ मंदिराच्या परिक्रमा प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नितीन गडकरी
(B) नरेंद्र मोदी
(C) राहुल गांधी
(D) नवीन पटनायक
Ans-(D) नवीन पटनायक

27)आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान ‘आसाम वैभव’ कोणाला दिला जाणार आहे?

(A) रंजन गोगोई
(B) रघुराम राजन
(C) अमित शहा
(D) रतन टाटा
Ans: (A) रंजन गोगोई

28) नवी दिल्ली येथे आयोजित आशियाई बौध्द परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

(A) अरविंद केजरीवाल
(B) रामदास आठवले
(C) जगदीप धनकड
(D) द्रोपद्री मुर्मु
Ans-(C) जगदीप धनकड

29)दीव मध्ये आयोजित केलेल्या पाहिल्या द बीच गेम्स २०२४ स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?

(A) राजस्थान
(B) गोवा
(C) मध्यप्रदेश
(D) छत्तीसगड
Ans-(C) मध्यप्रदेश

30) चीन देशाने जाहीर केलेल्या लोकसंख्या आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या किती ने कमी झाली आहे?

(A) ३० लाख ५० हजार
(B) ४० लाख
(C)  ३० लाख
(D) २० लाख ८० हजार
Ans-(D) २० लाख ८० हजार

31) भारतीय आंतरराष्ट्रिय विज्ञान महोत्सव २०२३ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

(A) पंजाब
(B) हरियाणा
(C) राजस्थान
(D) आसाम
Ans-(B) हरियाणा

32)कोणत्या कालावधीत हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथे भारतीय आंतरराष्ट्रिय विज्ञान महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे?

(A) १७ ते २० जानेवारी
(B) १८ ते २१ जानेवारी
(C) १९ ते २२ जानेवारी
(D) २० ते २३ जानेवारी
Ans-(A) १७ ते २० जानेवारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button