Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 30 January 2024

Current Affairs 30 January 2024

चालू घडामोडी 30 जानेवारी २०२४

Current Affairs 30 January 2024 : चालू घडामोडी 30 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs 30 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 30 January 2024 : चालू घडामोडी 30 जानेवारी २०२४:

1) अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा “पंचायती राज संस्था (PRIs) फायनान्स” अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे?

(A) RBI

(B) SBI

(C) नाबार्ड

(D) IDBI
Ans: (A) RBI

2) रामकृष्ण नायक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकांची निर्मिती केली आहे?

(A) रायगडाला जेव्हा जाग येते
(B) नटसम्राट
(C) संध्या छाया
(D) वरीलपैकी सर्व
Ans-(D) वरीलपैकी सर्व

3) रामकृष्ण नायक यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या चळवळीची सबंधित होते?

(A) नाट्य
(B) आरक्षण
(C) कृषी
(D) कामगार
Ans-(A) नाट्य

4) नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (NFSU) ची 44 वी अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) गांधीनगर

(B) जयपूर

(C) लखनौ

(D) इंदूर
Ans: (A) गांधीनगर

5). अलीकडेच, भारताने कोणत्या देशाला मागे टाकून जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाचे इक्विटी मार्केट बनले आहे?

(A) हाँगकाँग

(B) ऑस्ट्रेलिया

(C) सिंगापूर

(D) ऑस्ट्रेलिया
Ans: ( C) सिंगापूर

6) देशातील पहिल्या युनिकॉर्न कृत्रिम या स्टार्ट अप चा संस्थापक कोण आहे?

(A) रतन टाटा
(B) भावेश अगरवाल
(C) मुकेश अंबानी
(D) सुंदर पिचाई
Ans-(B) भावेश अगरवाल

7) सीमा सुरक्षा दल (BSF) कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते

(A) परराष्ट्र मंत्रालय

(B) ऊर्जा मंत्रालय

(C) गृह मंत्रालय

(D) संरक्षण मंत्रालय
Ans: (C) गृह मंत्रालय

8) भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे नविन संकेतस्थळ इंग्लिश आणि कोणत्या भाषेत असणार आहे?

(A) हिंदी
(B) मराठी
(C) बंगाली
(D) गुजराती
Ans-(A) हिंदी

9) कोणता स्टार्टअप हा देशातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप ठरला आहे?

(A) ब्लू स्मार्ट
(B) byjus
(C) फिनटेक
(D) कृत्रिम
Ans-(D) कृत्रिम

10) अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला झोम्बी व्हायरस खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहे?

(A) अंतराळात आढळणारा विषाणू

(B) रोग X

(C) प्राचीन व्हायरस आर्क्टिक पर्माफ्रॉस्टमध्ये गोठलेले आहेत

(D) कोविड 19
Ans: (C) प्राचीन व्हायरस आर्क्टिक पर्माफ्रॉस्टमध्ये गोठलेले आहेत

11) एम. व्यंकय्या नायडू यांना नुकताच पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 
ते कोणत्या कालावधीत भारताचे उपराष्ट्रपती होते?

(A) 2014-2019

(B) 2017-2022

(C) 2019-2023

(D) 2008-2014
Ans: (B) 2017-2022

12) भारतीय नौसेनेचा मिलन २०२४ हा युद्ध सराव कोणत्या कालावधीत विशाखापट्टणम येथे होणार आहे?

(A) १९ ते २५ फेब्रुवारी
(B) १९ ते २७ फेब्रुवारी
(C) २० ते २६ फेब्रुवारी
(D) २० ते २८ फेब्रुवारी
Ans-(B) १९ ते २७ फेब्रुवारी

13) फेब्रुवारी महिन्यात इस्रो व्दारे प्रक्षेपित करण्यात येणारा INSAT-3D हा उपग्रह कशा संबंधी आहे?

(A) हवामान
(B) कृषी
(C) शिक्षण
(D) तंत्रज्ञान
Ans-(A) हवामान

14) सांभर महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात राज्यात करण्यात आले होते?

(A) बिहार
(B) आसाम
(C) राजस्थान
(D) महाराष्ट्र
Ans-(C) राजस्थान

15) भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्थापनेचे कोणते महोत्सवी वर्ष साजरे केले?

(A) हीरक
(B) अमृत
(C) रौप्य
(D) सुवर्ण
Ans-(B) अमृत

16) राम नाईक यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवले आहे?

(A) बिहार

(B) मध्यप्रदेश

(C) राजस्थान

(D) उत्तरप्रदेश
Ans: (D) उत्तरप्रदेश

17). अशियान शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) नवी दिल्ली

(B) पॅरिस

(C) कुवेत

(D) दुबई
Ans: (D) कुवेत

18) २०२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार देशाची सार्वजनिक क्षेत्रातील एकून भांडवली गुंतवणूक किती लाख कोटी रुपयांवर गेली आहे?

(A) १२.६
(B) १५.७
(C) १७.५
(D) १८.६
Ans-(D) १८.६

19) महाराष्ट्र राज्याच्या स्टील उद्योगात जगाची आघाडीची कंपनी अर्सेकर मित्तल किती हजार कोटींची गुंतवणुक करणार आहे?

(A) ५०
(B) ६०
(C) ४०
(D) ३०
Ans-(C) ४०

20) भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा याने कोणत्या देशातील बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे?

(A) अमेरिका
(B) जपान
(C) जर्मनी
(D) सिंगापुर
Ans-(A) अमेरिका

21) रोहन बोपण्णा यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) क्रिकेट

(B) कबड्डी

(C) हॉकी

(D) टेनिस
Ans: (D) टेनिस

22) अशियन शॉटगन चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने एकून किती पदके जिंकली आहेत?

(A) 23

(B) 15

(C) 10

(D) 8
Ans: (D) 8

23) टाटाने भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाइन उभारण्यासाठी कोणाशी करार केला आहे?

(A) बोईंग

(B) एअरबस

(C) लॉकहीड मार्टिन

(D) GE एव्हिएशन
Ans: (B) एअरबस

24) ISSF नेमबाजी विश्वचसक स्पर्धेत भारताच्या सोनम मसकर हिने कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य
(B) सुवर्ण
(C) कोणतेही नाही
(D) रौप्य
Ans-(D) रौप्य

25) असियान गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे?

(A) भारत
(B) चीन
(C) लाओस
(D) रशिया
Ans-(C) लाओस

26) कर्नाटक सरकारचा कवी सिध्दलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) भालचंद्र नेमाडे
(B) उत्तम कांबळे
(C) राजेश पाटील
(D) मधू मंगेश कर्णिक
Ans-(B) उत्तम कांबळे

27) उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या महिला क्रिकेटपटूची यूपी पोलिसात डीएसपी पदावर नियुक्ती केली आहे?

(A) पूनम यादव

(B) हरमनप्रीत कौर

(C) दीप्ती शर्मा

(D) स्मृती मानधना
Ans: (C) दीप्ती शर्मा

28) जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) इंग्लंड
(B) श्रीलंका
(C) ऑस्ट्रेलिया
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(C) ऑस्ट्रेलिया

29) महाराष्ट्र शासनाने हरित हायड्रोजन निर्मितीसाठी किती लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत?

(A) २.६७
(B) २.७६
(C) २.३४
(D) २.९०
Ans-(B) २.७६

30) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणारा फलंदाज कोण बनला आहे?

(A) रिंकू सिंग
(B) पृथ्वी शॉ

(C) मनीष पांडे

(D) तन्मय अग्रवा
Ans: (D) तन्मय अग्रवाल

31) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ‘रस्ता सुरक्षा दल’ सुरू केले आहे?

(A) पंजाब

(B) उत्तर प्रदेश

(C) बिहार

(D) हरियाणा
Ans: (A) पंजाब

32) महाराष्ट्र सरकारने हरित हायड्रोजन धोरण २०२३ नुसार २०३० पर्यंत किती किलो टन पर अनम हायड्रोजन निर्मितीचे उद्दीष्ट ठेवले आहे?

(A) ६००
(B) ५००
(C) ४००
(D) ३००
Ans-(B) ५००

33) भारतीय लष्कर कोणत्या देशासोबत ‘सदा तानसीक’ हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करत आहे?

(A) कतार
(B) बहारीन
(C) सौदी अरेबिया
(D) ओमान
Ans: (C) सौदी अरेबिया

34) ज्येष्ठ साहित्यिक ऊत्तम कांबळे यांना कोणत्या राज्य सरकारचा कवी सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) कर्नाटक
(B) बिहार
(C) उत्तर प्रदेश
(D) हरियाणा
Ans-(A) कर्नाटक

35) भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा याने अमेरिकेतील बॉक्सिंग स्पर्धेत किती किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले आहे?

(A) ७८
(B) ७०
(C) ७७
(D) ७५
Ans-(D) ७५

36) मिलन २०२४ हा नौसेनेचा युद्ध अभ्यास भारतात कोठे होणार आहे?

(A) नवी दिल्ली
(B) मुंबई
(C) विशाखापट्टणम
(D) हैद्राबाद
Ans-(C) विशाखापट्टणम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button