Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 08 Jan 2024

Current Affairs 08 Jan 2024

चालू घडामोडी 08 जानेवारी 2024

Current Affairs 08 Jan 2024 : चालू घडामोडी 08 जानेवारी 2024 : Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (08 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 10 to 15 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 08 Jan 2024 : चालू घडामोडी 08 जानेवारी 2024 :

1)   महाराष्ट्र राज्यातील कोणत्या खासदारांना यावर्षीचा संसदरत्न खासदार पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) सुप्रिया सुळे
(B) श्रीरंग बारणे
(C) डॉ. अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे
(D) श्रीनिवास पाटील
Ans-(C) डॉ. अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे

02) देशातील पहिले बीच गेम्स २०२४ चे आयोजन कोणत्या बीचवर करण्यात आले आहे?

(A) घोघला बीच, दिव व दमण
(B) मरिना बीच, चेन्नई
(C) अलिबाग बीच, महाराष्ट्र
(D) कोवलम बीच, केरळ
Ans-(A) घोघला बीच, दीव व दमण

03) प्राईम फाउंडेशन चेन्नई कडून देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार यंदा देशातील किती खासदाराना जाहीर झाला आहे?

(A) ४
(B) ५
(C) ६
(D) ७
Ans-(B) ५

04) रॉयल कॅरिबियन ने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रुझ ठरली आहे?

(A) टायटन
(B) INS कलवरी
(C) आयकॉन ऑफ दी सिज
(D) अमेझॉन व्हॅली
Ans-(C) आयकॉन ऑफ दी सिज

05) जगातील सर्वात मोठी क्रुझ आयकॉन ऑफ दी सिज ची लांबी किती फूट आहे?

(A) १२००
(B) ११९८
(C) १२४०
(D) ११९०
Ans-(B) ११९८

06) यावर्षीच्या संसदरत्न पुरस्कारा मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती खासदाराचा सामावेश आहे?

(A) ३
(B) १
(C) ४
(D) २
Ans-(D) २

07) जगातील सर्वात मोठी क्रुझ आयकॉन ऑफ दी सिज चे वजन किती टन आहे?

(A) २,५५,७००
(B) २,४५,६००
(C) २,३५,५००
(D) २,५०,८००
Ans-(D) २,५०,८००

08) भारतीय ऑलम्पिक संघटनेच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) रघुराम राजन
(B) संजय सिंह
(C) के एल पटेल
(D) रघुराम अय्यर
Ans-(D) रघुराम अय्यर

09) इस्रो ने श्रीहरीकोठा येथील सतीश धवन अंतराळ स्थानकावरून आदित्य एल १ यानाचे प्रक्षेपण कधी केले होते?

(A) २ ऑक्टोंबर २०२३
(B) २ नोव्हेंबर २०२३
(C) २ सप्टेंबर २०२३
(D) २ डिसेंबर २०२३
Ans-(C) २ सप्टेंबर २०२३

10) भारताचे आदित्य एल १ यान पोहचलेल्या लांग्रेज पॉइंट चे पृथ्वी पासून अंतर किती किलोमीटर आहे?

(A) १० लाख
(B) १५ लाख
(C) १८ लाख
(D) २० लाख
Ans-(B) १५ लाख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button