Maharashtra Govt JobsCurrent affairs 2024Daily Current Affairs 2024

Current Affairs 01 Jan 2024

Current Affairs 01 Jan 2024

चालू घडामोडी 01 जानेवारी 2024

Current Affairs 01 Jan 2024 : चालू घडामोडी 01 जानेवारी 2024 : Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (01 January 2024). All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 10 to 15 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 01 Jan 2024 : चालू घडामोडी 01 जानेवारी 2024 :

1) ४२ व्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या?

(A) छत्तीसगड
(B) गोवा
(C) गुजरात
(D) आसाम
Ans-(A) छत्तीसगड

2) भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशातील प्रत्येक गावाततील घरात नळाद्वारे पाणी पोहचविण्याचे उद्दीष्टे ठेवले आहे?

(A) २०२६
(B) २०२४
(C) २०२५
(D) २०२८
Ans-(B) २०२४

3) लखबीर सिंग लांडा ला कोणत्या देशाने अंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणुन घोषीत केले आहे?

(A) चीन
(B) भारत
(C) रशिया
(D) सिंगापुर
Ans-(B) भारत

4) प्रोडक्शन लिंकड intensive अर्थात PIL ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे?

(A) कृषी
(B) औषध
(C) सेवा
(D) अभियांत्रिकी
Ans- (B) औषध

5) अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या पंचायती राज कायद्यात ओबीसी आरक्षणासाठी सुधारणा करण्यात आली आहे ?

(A) दिल्ली
(B) दमन दीव
(C) जम्मू-काश्मीर
(D) चंडीगढ
Ans: जम्मू-काश्मीर

6) Uber या cab कंपनीने कोणत्या शहरात इलेक्ट्रिक वाहन सेवा Uber Green लॉन्च करण्याची घोषणा केली आहे?

(A) नवी दिल्ली
(B) चेन्नई
(C) बेंगळुरू
(D) कोचीन
Ans: बेंगळुरू

7) सध्या चर्चेत असलेले वुल्फ अमेंडमेंट कोणत्या देशाशी संबंधित आहे?

(A) यूएसए
(B) रशिया
(C) जपान
(D) भारत
Ans: यूएसए

8) भारतीय कार्यकर्त्या सफीना हुसेन, ज्यांना नुकतेच प्रतिष्ठित $500,000 WISE पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यांना कोणत्या कार्यासाठी पुरस्कृत करण्यात आले आहे?

(A) पर्यावरण
(B) मुलींचे शिक्षण
(C) गरिबी
(D) महिला सक्षमीकरण
Ans: मुलींचे शिक्षण

9) हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?

(A) इस्रायल
(B) श्रीलंका
(C) अफगाणिस्तान
(D) युक्रेन
Ans: श्रीलंका

10) ह्युंदाई मोटर इंडियाने अलीकडेच कोणत्या अभिनेत्रीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?

(A) कियारा आडवाणी
(B) प्रियंका चोप्रा
(C) कतरिना कैफ
(D) दीपिका पदुकोण
Ans: दीपिका पदुकोण

11) केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांच्या हस्ते ‘पॉवर ग्रीड विश्राम सदन’चे उद्घाटन नुकतेच कोठे झाले?

(A) कोची
(B) बेंगळुरू
(C) पाटणा
(D) लखनौ
Ans: बेंगळुरू

12) चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत भारतातून ऑस्ट्रेलियात किती अब्ज डॉलर एवढी निर्यात झाली आहे?

(A) ५.५
(B) ४.५
(C) ४.९
(D) ५.८
Ans-(D) ५.८

13) १६ व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अरविंद पानगडीया
(B) निर्मला सीतारामन
(C) रघुराम राजन
(D) उर्जित पटेल
Ans- (A) अरविंद पानगडीया

    14) जम्मू आणि काश्मीर मधील तेहरिक ए हुरियक संघटनेवर केंद्र सरकारने किती वर्षे बंदी घातली आहे?

    (A) ४
    (B) ३
    (C) ५
    (D) २
    Ans-(C) ५

    15)अरविंद पानगडीया यांची भारताच्या कितव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे?

    (A) १२
    (B) १४
    (C) १७
    (D) १६
    Ans-(D) १६

    16) नुकतेच वरिष्ठ IPS अधिकारी ‘रश्मी शुक्ला’ यांची कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?

    (A) इंस्पेक्टर जनरल
    (B) महाराष्ट्र पोलिस उपसंचालक
    (C) महाराष्ट्र पोलिस महासंचालक (DGP)
    (D) वाहतूक पोलिस संचालक
    Ans: महाराष्ट्र पोलिस महासंचालक (DGP)

    17) राजस्थानमध्ये ‘स्नेक पार्क’ कुठे सुरू होणार आहे?

    (A) कोटा
    (B) जयपुर
    (C) उदयपूर
    (D) उधमपुर
    Ans: कोटा

    18) देशातील ग्रामीण भागातील किती टक्के घरात अजून नळाद्वारे पाणी पोहचले नाही?

    (A) २७
    (B) २४
    (C) २८
    (D) ३०
    Ans-(C) २८

    19) भारताच्या १६ व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

    (A) अरविंद सुब्रमण्यम
    (B) ऋत्विक रंजनम पांड्ये
    (C) पियूष गोयल
    (D) व्ही. नागेश्वरन
    Ans- (B) ऋत्विक रंजनम पांड्ये

    20) भारताच्या १६ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी ची अमलबजावणी कधी पासून होणार आहे?

    (A) १ एप्रिल २०२६
    (B) १ एप्रिल २०२८
    (C) १ एप्रिल २०२७
    (D) १ एप्रिल २०२४
    Ans-(A) १ एप्रिल २०२६

    21) कुमार गटाच्या ४२ व्या राष्ट्रिय खो खो स्पर्धेचे विजेतेपद मुले आणि मुली गटात कोणत्या राज्याने पटकावले आहे?

    (A) बिहार
    (B) राजस्थान
    (C) महाराष्ट्र
    (D) गोवा
    Ans-(C) महाराष्ट्र

    22) देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून पर्यंत सुरु झाली आहे?

    (A) अयोध्या ते वाराणसी
    (B) दिल्ली ते मुंबई
    (C) अयोध्या ते दरभंगा
    (D) मुंबई ते गोवा
    Ans- (C) अयोध्या ते दरभंगा

    23) अयोध्या ते दरभंगा या पाहिल्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

    (A) अमित शहा
    (B) योगी आदित्यनाथ
    (C) नितीन गडकरी
    (D) नरेंद्र मोदी
    Ans- (D) नरेंद्र मोदी

    23) महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दीन म्हणुन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?

    (A) १५ जानेवारी
    (B) १० जानेवारी
    (C) १२ जानेवारी
    (D) १३ जानेवारी
    Ans-(A) १५ जानेवारी

    24)नुकतेच ’12 व्या दिव्य कला मेळा 2023′ चे उद्घाटन कुठे झाले?

    (A) ओडिशा
    (B) गुजरात
    (C) तामिळनाडू
    (D) नवी दिल्ली
    Ans: गुजरात

    25) महाराष्ट्र सरकारने कोणाचा जन्म दिवस १५ जानेवारी राज्य क्रीडा दीन म्हणुन साजरा करन्याचा निर्णय घेतला आहे?

    (A) सचिन तेंडुलकर
    (B) मेजर ध्यानचंद
    (C) मारोती माने
    (D) खाशाबा जाधव
    Ans-(D) खाशाबा जाधव

    Related Articles

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Back to top button