Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 22 January 2024

Current Affairs 22 January 2024

चालू घडामोडी 22 जानेवारी २०२४

Current Affairs 22 January 2024 : चालू घडामोडी 22 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (22 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 22 January 2024 : चालू घडामोडी 22 जानेवारी २०२४:

1) भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) राजीव तिवारी
(B) रश्मी शुक्ला
(C) दलजीत सिंह चौधरी
(D) आत्माराम भिडे
Ans-(C) दलजीत सिंह चौधरी

2) आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात ऊंच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काय नाव देण्यात आले आहे?

(A) Statue of Unity

(B) Statue of Constitution

(C) Statue of social justice

(D) Statue of Liberty
Ans: (C) Statue of social justice

3) इंडियन प्रीमियर लीग आयपीएल स्पर्धेचा पुढील पाच वर्षे कोणती कंपनी मुख्य प्रायोजक राहणार आहे?

(A) Vivo
(B) पेप्सी
(C) टाटा
(D) रिलायन्स
Ans-(C) टाटा

4) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कोणाला बांधकाम क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल बिझनेस एक्सलंस अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) अतुल चोरडिया
(B) सायरस पूनावाला
(C) राकेश कुमार
(D) राजेश गोयल
Ans-(D) राजेश गोयल

5) 2024 चा मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) प्रवीण गायकवाड

(B) रा.र.बोराडे

(C) उत्तम कांबळे

(D) इंद्रजित भालेराव
Ans: (B) रा.र.बोराडे

6) देशात कोणत्या ठिकाणी खेलों इंडीया युवा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(D) चेन्नई

7) मराठवाडा साहित्य परिषदेचा २०२४ जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे?

(A) शरद पवार
(B) प्रवीण गायकवाड
(C) रा.र.बोराडे
(D) इंद्रजित भालेराव
Ans-(C) रा.र.बोराडे

8) महाराष्ट्र राज्यात कोणत्या शहरात पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे?

(A) पुणे

(B) मुंबई

(C) ठाणे

(D) नागपूर
Ans: (A) पुणे

9) पी एम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे नविन आधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) अहमदाबाद
(B) पटना
(C) बंगळुरू
(D) वाराणसी
Ans-(C) बंगळुरू

10) विंग्ज इंडीया २०२४ अंतर्गत कोणत्या विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा अवॉर्ड देण्यात आला आहे?

(A) नवी दिल्ली
(B) मुंबई
(C) वाराणसी
(D) अयोध्या
Ans-(A) नवी दिल्ली

11) कोणाला मरणोत्तर पीएम राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात येणार आहे?

(A) अदित्य ब्राम्हणे

(B) प्रीशा चक्रवर्ती

(C) राधिका पॉल

(D) शिवकन्या ठाकरे
Ans: (A) अदित्य ब्राम्हणे

12) कोणती संस्था अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (ASER) प्रसिद्ध करते?

(A) UNICEF

(B) World Economic Forum

(C) NGO Pratham Foundation

(D) World Bank
Ans: (C) NGO Pratham Foundation

13) बंगळुरू येथे स्थापना केलेले बोईंग इंडिया चे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र हे कोणत्या देशाबाहेरील बोईंगचे सर्वात मोठे केंद्र आहे?

(A) अमेरिका
(B) चीन
(C) सिंगापुर
(D) जर्मनी
Ans-(A) अमेरिका

14) शरीराचा कोणता अवयव क्रोहन रोगाने सर्वात जास्त प्रभावित होतो, एक प्रकारचा दाहक आंत्र रोग Inflammatory Bowel Disease (IBD)?

(A) लहान आतडे
(B) हृदय
(C) हृदय
(D) मूत्रपिंड
Ans: (A) लहान आतडे

15) महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पीएम आवास योजनेंतर्गत 15 हजार घरांच्या रे नगर ग्रह प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले आहे?

(A) पुणे

(B) नाशिक

(C) सोलापूर

(D) अहमदनगर
Ans: सोलापूर

16) RBI ने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या काळात अनिवासी भारतीयांनी भारतात किती अब्ज डॉलर्स रक्कम पाठवली आहे?

(A) 5.4

(B) 7.3

(C) 6.5

(D) 4.8
Ans:(B) 7.3

17) आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा येथे अनावरण करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची चौथऱ्यासह उंची किती फूट आहे?

(A) २०५
(B) २००
(C) २०४
(D) २०६
Ans-(D) २०६

18) चांडका-दमपारा वन्यजीव अभयारण्य, जे अलीकडे बातम्या देत होते, ते कोणत्या राज्यात आहे?

(A) ओडिशा

(B) तामिळनाडू

(C) आंध्र प्रदेश

(D) छत्तीसगड
Ans: (A) ओडिशा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button