Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

CURRENT AFFAIRS 01 & 02 FEBRUARY 2024

CURRENT AFFAIRS 01 & 02 FEBRUARY 2024

चालू घडामोडी 01 आणि 02 फेब्रुवारी 2024

CURRENT AFFAIRS 01 & 02 FEBRUARY 2024 : चालू घडामोडी 01 आणि 02 फेब्रुवारी 2024 : Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs 01 & 02 February 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

The luckyjob.in is the best website for finding latest Jobs Update in CURRENT AFFAIRS 01 & 02 FEBRUARY 2024. you can find suitable jobs for you and apply to Maharashtra Top Current Affairs 01 & 02 February 2024). Govt Jobs in Maharashtra.

CURRENT AFFAIRS 01 & 02 FEBRUARY 2024 : चालू घडामोडी 01 आणि 02 फेब्रुवारी 2024

1)केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये देशांतील किती युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिली आहे?

(A) १.४
(B) १.८
(C) १.५
(D) १.७
Ans-(A) १.४

2) प्रजासत्ताक दिनानिमित्त(2024) आयोजित पथसंचलन सोहळ्यात कोणत्या राज्याला चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे?

A) महाराष्ट्र

B) राजस्थान

C) ओडिशा

D) हिमाचल प्रदेश

Ans-(C)ओडिशा

3) दरवर्षी कोणता दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणुन साजरा करतात येतो?

(A) १ फेब्रुवारी
(B) ३ फेब्रुवारी
(C) ४ फेब्रुवारी
(D) २ फेब्रुवारी
Ans-(D) २ फेब्रुवारी

4) 2024 वर्षाच्या रामसर स्थळाच्या यादीत भारतातील किती पाणथळाचा सामावेश करण्यात आला आहे?


A) २

B) ३

C) ४

D) ५

Ans-(D) ५

 5) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये पायाभूत सुविधांवरील खरचात किती टक्के वाढ करण्यात आली आहे?

(A) ११.५
(B) ११.१
(C) ११.७
(D) ११.८
Ans-(B) ११.१.

 6) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये पिएम आवास योजनेंतर्गत पुढील पाच वर्षात किती घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) ३ कोटी
(B) ४ कोटी
(C) २ कोटी
(D) १ कोटी
Ans-(C) २ कोटी

7) 6व्या खेलो इंडीया युवा क्रीडा स्पर्धे मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली आहेत?

A) महाराष्ट्र

B) राजस्थान

C) ओडिशा

D) हिमाचल प्रदेश

Ans-(A)महाराष्ट्र

8) चालु आर्थिक वर्षात केंद्र सरकार किती लाख कोटींचा निधी बाजरातून कर्ज म्हणुन उभारणार आहे?

(A) १३.४४
(B) १४.१३
(C) १५.६६
(D) १२.७७
Ans-(B) १४.१३

9) 6व्या खेलो इंडीया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदके कोणत्या खेळात जिंकली आहेत?


A) जलतरण

B) हॉकी

C) क्रिकेट

D) फुटबॉल

Ans-(A)जलतरण

10) 6व्या खेलो इंडीया युवा क्रीडा स्पर्धेत पदतालिकेत द्वतीय क्रमांकांवर असणाऱ्या तामिळनाडू राज्याने किती पदके जिंकली?


A) ९५

B) ९६

C) ९७

D) ९८

Ans-(D)९८

11) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला यांना देण्यात येणारा आहे?


A) नरेंद्र मोदी

B) द्रौपदि मुर्मू

C) राजनाथ सिंह

D) अमित शाह

Ans-(A)नरेंद्र मोदी

12) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये मनरेगा साठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ८०
(B) ६६
(C) ८६
(D) ७६
Ans-(C) ८६

13) भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?


A) ५०

B) ६०

C) ७०

D) ८०

Ans-(D)८०

14) मुलींच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये सर्वाधिक सहभाग असलेल्या देशातील टॉप 10 महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा सामावेश आहे?


A) नांदेड

B) ठाणे

C) पुणे

D) संभाजीनगर

Ans-(C)पुणे

15) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे?

(A) सहाव्यांदा
(B) पाचव्यांदा
(C) पहिल्यांदा
(D) तिसऱ्यांदा
Ans-(A) सहाव्यांदा

16) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ वर्षासाठीचा किती लाख कोटींचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे?

(A) ४५.७७
(B) ४०.८०
(C) ४७.६६
(D) ४८.७७
Ans-(C) ४७.६६

17)  केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये सर्व राज्यासाठी किती लाख कोटी बिनव्याजी कर्जाची तरतूद करण्यात आली होती?

(A) १.२
(B) १.६
(C) १.९
(D) १.३
Ans-(D) १.३

18) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये PM सूर्योदय योजनेअंतर्गत १ कोटी कुटुंबांना दरमहा किती युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) ३५०
(B) ३००
(C) २००
(D) १००
Ans-(B) ३००

19)  केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये लेखपती दीदी योजनेअंतर्गत किती कोटी महिलांना रोजगार व शिक्षणासाठी कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ३
(B) ४
(C) ५
(D) ६
Ans-(A) ३

20) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये रिसर्च इनोव्हेशनच्या कर्ज पुरवठ्यासाठी किती लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे?

(A) २
(B) ३
(C) १.५
(D) १
Ans-(D) १

21) केंद्र सरकारच्या जनधन योजनेतून आतापर्यंत देशातील गरीब नागरिकांच्या खात्यात किती लाख कोटी रुपये जमा झाले आहेत?

(A) ३५
(B) ४४
(C) ४५
(D) ३४
Ans-(D) ३४

22)  केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये युवकांच्या कौशल्य वृद्धीसाठी देशात किती आयटीआय सुरु केल्याची महिती देण्यात आली आहे?

(A) ४ हजार
(B) २ हजार
(C) ३ हजार
(D) ५ हजार
Ans-(C) ३ हजार

23)  केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये महिला व बालविकास विभागासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ३४
(B) ३२
(C) २५
(D) २६
Ans-(D) २६

2४) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये नोकरशाहीत सुधारणा करण्यासाठी मिशन कर्मयोगी साठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ७७.८९
(B) ८६.१३
(C) ८७.१२
(D) ७७.१३
Ans-(B) ८६.१३

25) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये कॉर्पोरेट कर ३० % वरून किती टक्के वर आणला आहे!

(A) २२
(B) २३
(C) २४
(D) २५
Ans-(A) २२

26) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये किती वयोगटातील मुलींचे गर्भाशय व मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे?

(A) ८ ते १२
(B) ९ ते १४
(C) ७ ते १०
(D) १० ते १७
Ans-(B) ९ ते २४

27) यंदाच्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची थीम किती रंगावर आधारित आहे?

(A) ७
(B) ६
(C) ५
(D) ८
Ans-(A) ७

28) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये PM सूर्योदय योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती शहराचा सामावेश करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) ५
(B) ८
(C) ४
(D) ७
Ans-(D) ७

29) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ५००
(B) ६००
(C) ७००
(D) ४००
Ans-(B) ६००

3०) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये कृषि व शेतकरी कल्याण विभागासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) १.२५
(B) १.३०
(C) १.२७
(D) १.३५
Ans-(C) १.२७

31) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये संरक्षण मंत्रालयासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ६.२१
(B) ५.६६
(C) ६.५६
(D) ५.५०
Ans-(A) ६.२१

32) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये देशात किती नविन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) २
(B) ४
(C) १
(D) ३
Ans-(D) ३

33) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये आयुष्मान भारत योजनेसाठी हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ७५६०
(B) ७५२०
(C) ८५५०
(D) ८५३०
Ans-(B) ७५२०

34) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये गृह मंत्रालयासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ४.५
(B) ३.०
(C) ४.०२
(D) २.०३
Ans-(D) २.०३

35) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये पायाभूत विकासासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ११.१२
(B) १२.१२
(C) ११.११
(D) १२.११
Ans-(C) ११.११

36) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये ग्रामीण विकासासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) १.७७
(B) १.७०
(C) १.६६
(D) १.६०
Ans-(A) १.७७

38) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) १०,५४४
(B) १२,३४५
(C) १५,५५४
(D) १३,३३५
Ans-(C) १५,५५४

39) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये रेल्वे मंत्रालयासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) २.७७
(B) २.५५
(C) २.६०
(D) २.४४
Ans-(B) २.५५

40) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ३४४२
(B) २३५६
(C) ३४२१
(D) २४४०
Ans-(A) ३४४२

41) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये शालेय शिक्षणासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ६७
(B) ७०
(C) ७५
(D) ७३
Ans-(D) ७३

42) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये पिएम श्री योजनेसाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?

(A) ५६६०
(B) ६०५०
(C) ५०५०
(D) ४०५०
Ans-(B) ६०५०

43) केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) ५.१
(B) ५.५
(C) ५.४
(D) ५.०
Ans-(A) ५.१

44) केंद्र सरकारचे सकल कर महसूल पुढील वर्षात किती लाख कोटींवर जाण्याचा अंदाज  केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये वर्तविला आहे?

(A) ३४.५६
(B) ३३.४४
(C) ३२.२२
(D) ३८.३१
Ans-(D) ३८.३१

45) PM मुद्रा योजनेतून २२.५ लाख युवकांना किती कोटी रुपये कर्ज दिल्याची माहिती केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये देण्यात आली आहे?

(A) ६०
(B) ५६
(C) ४३
(D) ३३
Ans-(C) ४३

46) PM स्वनिधी तून देशातील किती लाख रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक मदत केली असल्याची माहिती केंद्रीय अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे?

(A) ७८
(B) ६८
(C) ८०
(D) ७०
Ans-(A) ७८

47) गेल्या १० वर्षात केंद्र सरकारने देशातील किती नागरिकांना दारीद्र्यातून बाहेर काढले असल्याची माहिती केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये दिली आहे?

(A) २० कोटी
(B) २२ कोटी
(C) २५ कोटी
(D) २१ कोटी
Ans-(C) २५ कोटी

48) देशातील पहिला आयआयटी satalite कॅम्पस कोठे सुरु होणार आहे?

(A) मुंबई
(B) उज्जैन
(C) दिल्ली
(D) बंगळुर
Ans-(B) उज्जैन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button