Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

CURRENT AFFAIRS 03 FEBRUARY 2024

CURRENT AFFAIRS 03 FEBRUARY 2024

चालू घडामोडी 03 फेब्रुवारी 2024

CURRENT AFFAIRS 03 FEBRUARY 2024 : चालू घडामोडी 03 फेब्रुवारी 2024 : Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs 03 February 2024: दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

The luckyjob.in is the best website for finding latest Jobs Update in CURRENT AFFAIRS 03 FEBRUARY 2024. you can find suitable jobs for you and apply to Maharashtra Top Current Affairs 03 February 2024). Govt Jobs in Maharashtra.

CURRENT AFFAIRS 03 FEBRUARY 2024 : चालू घडामोडी 03 फेब्रुवारी 2024

1) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी कोणाला नामनिर्देशित केले आहे?

(A) सतनाम सिंग संधू

(B) महेंद्रसिंग धोनी

(C) उदय कोटक

(D) अनिल अंबानी
Ans: (A) सतनाम सिंग संधू

2) कोणत्या सुपर स्टार तमिळ चित्रपट अभिनेत्याने तमिझागा वेत्री कझगम या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे?

(A) विजय
(B) विक्रम
(C) धनुष
(D) कमल हसन
Ans-(A) विजय

3) नुकतेच ‘एक समंदर, मेरे अंदर’ हे पुस्तक प्रकाशित झाले, ते कोणी लिहिले आहे?

(A) अजित डोवाल

(B) संजीव जोशी

(C) अनिल चौहान

(D) अमिताभ घोष
Ans: (B) संजीव जोशी

4). एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे?

(A) तामिळनाडू

(B) उत्तर प्रदेश

(C) महाराष्ट्र

(D) हरियाणा
Ans: (C) महाराष्ट्र

5) PM विश्वकर्मा योजेअंतर्गत महाराष्ट्र राज्यांत किती कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे?

(A) १०१
(B) १००
(C) १२०
(D) १२१
Ans-(A) १०१

6) ईशान्य भारतातील पहिल्या निसर्गोपचार रुग्णालयाची पायाभरणी नुकतीच कोठे झाली?

(A) गुवाहाटी

(B) दिब्रुगड

(C) शिलाँग

(D) इंफाळ
Ans: (B) दिब्रुगड

 7) इब्राहिम इश्कदर यांची कोणत्या देशाच्या सुलतान पदी निवड झाली आहे?

(A) सौदी अरेबिया
(B) ओमान
(C) मलेशिया
(D) संयुक्त अरब अमिराती
Ans-(C) मलेशिया

8) FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले?

(A) भारत

(B) पाकिस्तान

(C) नेदरलँड

(D) जर्मनी
Ans: (C) नेदरलँड

9) जळगांव जिल्हयातील अमळनेर येथे ९७ व्यां अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) रमेश बैस
(B) अजित पवार
(C) गिरीश महाजन
(D) सुमित्रा महाजन

Ans-(D) सुमित्रा महाजन

10) ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांची 10 मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धा कोणी जिंकली?

(A) दिव्यांश सिंग पनवार

(B) अर्जुन बाबौता

(C) सौरभ चौधरी

(D) मोहित बन्सल
Ans: (A) दिव्यांश सिंग पनवार

11) फिल्मफेअर पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला?

(A) 12th fail

(B) रॉकी और रानी की प्रेम कहानी’

(C) डाँकी

(D) अॅनिमल
Ans: (A) 12th fail

12) झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

(A) नितीश कुमार

(B) तेजस्वी यादव

(C) हेमंत सोरेन

(D) चंपाई सोरेन
Ans: (D) चंपाई सोरेन

13) 67 वी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य बैठक कोणत्या शहरात आयोजित केली जाईल?

(A) पुणे

(B) लखनौ

(C) हैदराबाद

(D) मुंबई
Ans: (B) लखनौ

14) केंद्र सरकारने ‘लखपती दीदी योजने’चे उद्दिष्ट किती वाढवले ​​आहे ?

(A) 3 कोटी

(B) 5 कोटी

(C) 6 कोटी

(D) 7 कोटी
Ans: (A) 3 कोटी

15) भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालने आपले पहिले कसोटी शतक कोणाविरुद्ध झळकावले?

(A) इंग्लंड

(B) वेस्ट इंडिज

(C) दक्षिण आफ्रिका

(D) ऑस्ट्रेलिया
Ans: (B) वेस्ट इंडिज

16) भारतीय हवाई दलाकडून ‘वायू शक्ती’-24 चा सराव कुठे होणार आहे?

(A) बेंगळुरू

(B) उज्जैन

(C) जैसलमेर

(D) जयपुर
Ans: (C) जैसलमेर

17) कोणत्या राज्यात स्मार्ट पोलिसिंग अंतर्गत स्वयं-संतुलित इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यात आली?

(A) गुजरात

(B) उत्तर प्रदेश

(C) महाराष्ट्र

(D) उत्तराखंड
Ans: (D) उत्तराखंड

18) नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले मार्तंड सूर्यमंदिर कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आहे?

(A) राजस्थान

(B) लडाख

(C) मध्य प्रदेश

(D) जम्मू आणि काश्मीर
Ans: (D) जम्मू आणि काश्मीर

19) PM विश्वकर्मा योजेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात कोणाच्या हस्ते १०१ कौशल्य केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे?

(A) रमेश बैस
(B) अमित शहा
(C) एकनाथ शिंदे
(D) मंगल प्रभात लोढा
Ans-(C) एकनाथ शिंदे

20) अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली ‘कलैग्नार स्पोर्ट्स किट’ योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

(A) कर्नाटक

(B) तामिळनाडू

(C) केरळ

(D) महाराष्ट्र
Ans: (B) तामिळनाडू

21)भारतात २०२२–२३ या आर्थिक वर्षात किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत?

(A) १२,४४५
(B) ११,२३४
(C) १०,३३१
(D) १२,४५३
Ans-(C) १०,३३१

22) महाराष्ट्र राज्यातील जळगांव जिल्हयातील अमळनेर येथे कितवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे?

(A) ९०
(B) ९७
(C) ९८
(D) ९६
Ans-(B) ९७

23) कोणत्या देशाने भारताची डिजिटल पेमेंट प्रणाली UPI च्या वापरास मान्यता दिली आहे?

(A) अमेरिका
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) इंग्लंड
Ans-(C) फ्रान्स

 26) मारवाड अश्व महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) भोपाळ
(B) फरिदाबाद
(C) चेन्नई
(D) जोधपूर
Ans-(D) जोधपूर

27) भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती २०२४ सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) मुंबई
(B) पोखरण
(C) भोपाळ
(D) जोधपूर
Ans-(B) पोखरण

28) भारतीय हवाई दलाचा कोणता सराव राजस्थान मधील पोखरण येथे आयोजित करण्यात आला आहे?

(A) वायुशक्ती २०२४
(B) हवाई शक्ती २०२४
(C) आकाश २०२४
(D) पृथ्वी २०२४
Ans-(A) वायुशक्ती २०२४

29) क्रिडा पटुसाठी राखीव जागा ठेवणारी देशातील ___ ही पाहिली आयआयटी ठरली आहे?

(A) IIT मुंबई
(B) IIT कानपुर
(C) IIT खरगपूर
(D) IIT मद्रास
Ans-(D) IIT मद्रास

30) २०५० पर्यंत जगात कॅन्सर च्या रुग्णामध्ये किती कोटी पर्यंत वाढ होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हंटले आहे?

(A) ४.५
(B) ३.५
(C) २.५
(D) १.५
Ans-(B) ३.५

31) नुकतेच कोणत्या देशाने क्रुझ मिसाईल चाचणी घेतली आहे?

(A) दक्षिण कोरिया
(B) दक्षिण आफ्रिका
(C) उत्तर अमेरिका
(D) उत्तर कोरिया
Ans-(D) उत्तर कोरिया

32) अमेरिकेने किती अब्ज डॉलरच्या भारतसोबतच्या ड्रोन कराराला मान्यता दिली आहे?

(A) ४.७७
(B) ५.५५
(C) ३.९९
(D) २.९९
Ans-(C) ३.९९

33) भारत आणि कोणत्या देशात MQ ९ B या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे?

(A) अमेरीका
(B) चीन
(C) जपान
(D) रशिया
Ans-(A) अमेरिका

34) भारत अमेरिकेकडून ३.९९ अब्ज डॉलर किमतीचे किती ड्रोन खरेदी करणार आहे?

(A) ४०
(B) ४१
(C) ३०
(D) ३१
Ans-(D) ३१

35) भारताचा टेनिस संघ किती वर्षानंतर पाकिस्तान मध्ये डेव्हिस चषक टेनिस सामना खेळत आहे?

(A) ५०
(B) ६०
(C) ७०
(D) ७५
Ans-(B) ६०

36) महाराष्ट्र शासनाच्या सलोखा योजनेतून आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे?

(A) ५७०
(B) ५८५
(C) ५७६
(D) ५५५
Ans-(B) ५८५

37) केंद्र सरकार देशांतील सर्वसामान्य नागरिकांसाठी किरकोळ बाजारात कोणत्या नावाने प्रति २९ किलो दराने तांदूळ विकणार आहे?

(A) भारत तांदुळ
(B) इंडीया राईस
(C) हिंदुस्थान चावल
(D) इंडीया गेट राईस
Ans-(A) भारत तांदूळ

38) महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभरण्यात येणार आहे?

(A) हिवरे, बाजार अहमदनगर
(B) पटोदा,छत्रपती संभाजीनगर
(C) गोजुबावी, बारामती
(D) काटेवाडी, इंदापूर
Ans-(C) गोजुबावी, बारामती

39) ३७ वा सुरजकुंड आंतरराष्ट्रिय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?

(A) हरियाणा
(B) आसाम
(C) राजस्थान
(D) उत्तर प्रदेश
Ans-(A) हरियाणा

40) हरियाणा राज्यात आयोजित सुरजकुंड आंतरराष्ट्रिय हस्तकला मेळा चे उद्घाटन कोणत्या हस्ते करण्यात आले?

(A) नरेंद्र मोदी
(B) अनुराग ठाकूर
(C) द्रोपद्री मुर्मु
(D) मनोहरलाल खट्टर
Ans-(C) द्रोपद्री मूर्मू

41) राधा रतुडी यांची कोणत्या राज्याच्या पहील्या महिला मुख्य सचिवपदी निवड झाली आहे?

(A) मणिपूर
(B) उत्तराखंड
(C) मेघालय
(D) ओडिसा
Ans-(B) उत्तराखंड

42) खेलो इंडिया हिवाळी गेम्स २०२४ च्या पहिल्या आवृत्तीचे अयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) लेह
(B) हिमाचल प्रदेश
(C) लक्षद्वीप
(D) लडाख
Ans-(D) लडाख

43) जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह कधी साजरा करण्यात येतो?

(A) २ ते ५ फेब्रुवारी
(B) १ ते ७ फेब्रुवारी
(C) ३ ते ८ फेब्रुवारी
(D) ४ ते १० फेब्रुवारी
Ans-(B) १ ते ७ फेब्रुवारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button