Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 06 Jan 2024

Current Affairs 06 Jan 2024

चालू घडामोडी 06 जानेवारी 2024

Current Affairs 06 Jan 2024 : चालू घडामोडी 06 जानेवारी 2024 : Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (06 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 10 to 15 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 06 Jan 2024 : चालू घडामोडी 06 जानेवारी 2024 :

1)  देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यात सुरु होणार आहे ?

A ) महाराष्ट्र
B) उत्तर प्रदेश
C) कर्नाटक
D) हिमाचल प्रदेश
Ans-(B)उत्तर प्रदेश

2) विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे?

(A) कृषी विज्ञान
(B) पृथ्वी विज्ञान
(C) अंतराळ विज्ञान
(D) तंत्रज्ञान विज्ञान
Ans-(B) पृथ्वी विज्ञान

3) केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगर पालिकेला फाईव्ह स्टार रँकिंग मिळाले आहे?

(A) मुंबई
(B) पिंपरी चिंचवड
(C) पुणे
(D) नागपूर
Ans-(C) पुणे

4) ओडिशातील किती उत्पादनांना GI मानांकन मिळाले ?

A) 4
B) 5
C) 6
D) 7
Ans-(D)-7

5)भारताचे एकुण देशांतर्गत उत्पादन २०२३-२४ मध्ये किती लाख कोटी रुपयांवर पोहचण्याचा अंदाज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्तविला आहे?

(A) १७१.७९
(B) १६७.८०
(C) १६९.५०
(D) १७८.९०
Ans-(A) १७१.७९

6) संयुक्त राष्ट्रांनी २०२४ मध्ये जगाचा अर्थिक वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

(A) २.३
(B) २.४
(C) २.५
(D) २.६
Ans-(B) २.४

7) केंद्रीय नवीन आणि नविकरण ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार सौर ऊर्जा निर्मितीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

A) २
B) ३
C) ४
D) ५
Ans-(D)५

8) देशाचा परकीय चालनसाठा २.५७ अब्ज डॉलर ने वाढून किती अब्ज डॉलरवर पोहचला आहे?

(A) ६२३.२
(B) ६५७.८
(C) ५६७.९
(D) ५६०.४

9) खालीलपैकी कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत?

(A) ईलॉन मस्क
(B) आनंद महिंद्रा
(C) टीम कुक
(D) मुकेश अंबानी
Ans-(A) ईलॉन मस्क

10) केंद्र सरकारने पृथ्वी विज्ञान या योजेनेसाठी पुढील पाच वर्षात किती कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद केली आहे?

(A) ५९९०
(B) ४५५०
(C) ५४००
(D) ४७९७
Ans-(D) ४७९७

11) मागील आर्थिक वर्षात २०२२-२३ मध्ये भारताचा विकासदर किती टक्के होता?

(A) ७.६
(B) ७.९
(C) ७.२
(D) ७.०
Ans-(C) ७.२

12) ब्लुंमबर्ग बिलिनेयर इंडेक्स नुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत?

(A) मुकेश अंबानी
(B) रतन टाटा
(C) गौतम अदानी
(D) अझीम प्रेमजी
Ans-(C) गौतम अदानी

13) विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे?

(A) कृषी विज्ञान
(B) पृथ्वी विज्ञान
(C) अंतराळ विज्ञान
(D) तंत्रज्ञान विज्ञान
Ans-(B) पृथ्वी विज्ञान

14) खालीलपैकी कोणत्या भारतीय चित्रपटाला IMDB मध्ये २०२३ या वर्षातील पहिल्या क्रमांकाचे ranking मिळाले आहे?

(A) डंकी
(B) जवान
(C) पठाण
(D) 12th fail
Ans-(D) 12th fail

15) ICC कसोटी क्रिकेट रँकिंग मध्ये भारताला मागे टाकून कोणता संघाने प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) इंग्लंड
(B) दक्षिण आफ्रिका
(C) न्यूझींलंड
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(D) ऑस्ट्रेलिया

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button