Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 16 January 2024

Current Affairs 16 January 2024

चालू घडामोडी 16 जानेवारी २०२४

Current Affairs 16 January 2024 : चालू घडामोडी 16 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (16 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 16 Jan 2024 : चालू घडामोडी 16 जानेवारी २०२४:

1)महाराष्ट्र कृषी पणन महासंघाच्या वतीने मिलेट महोत्सव २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) पुणे
(B) नाशिक
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) रायगड
Ans -(A) पुणे

2) भविष्यातील संधीचा लाभ घेण्याच्या देशाच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे?

(A) ३४
(B) ४५
(C) ३८
(D) ३५
Ans-(D) ३५

3) अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराची लांबी किती फूट आहे?

(A) ३६०
(B) ३५०
(C) ३३०
(D) ३४०
Ans-(A) ३६०

4) स्पॅनिश फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) दुबई
(B) इटली
(C) इराण
(D) सौदी अरेबिया
Ans-(D) सौदी अरेबिया

5) अयोध्या मध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराची उंची किती फूट आहे?

(A) १३५
(B) १६१
(C) १६७
(D) १८०
Ans-(B) १६१

6) निपाह विषानुविरोधी पहिली लस कोणी तयार केली आहे?

(A) सिरम institute
(B) भारत बायोटेक
(C) कॅम्ब्रिज विद्यापीठ
(D) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी
Ans-(D) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी

7)ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ने तयार केलेल्या पहिल्या नीपाह विषाणूविरोधी लसीचे नाव काय आहे?

(A) सार्क
(B) OMRS
(C) CHDOX १ निपाह B
(D) PXOR २ निपाह A
Ans-(C) CHDOX १ नीपाह B

8) कोणत्या भारतीय टेनिस जोडीने मलेशिया बॅडमिंटन सुपर १००० स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे?

(A) सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी
(B) बी साई प्रणित आणि अश्विनी पोणप्पा
(C) चिराग शेट्टी आणि किदंबी श्रीकांत
(D) अश्विनी पोनप्पा आणि किदंबी श्रीकांत
Ans -(A) सात्विक

9) लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली आहे. त्याला काय नाव देण्यात आले आहे?

(A) संभव
(B) सक्षम
(C) विजय
(D) भारतमाता
Ans-(A) संभव

10) world economic foram आयोजित जागतिक अर्थिक परिषद कोणत्या देशातील दावोस मध्ये होत आहे?

(A) स्विझरलँड
(B) ऑस्ट्रेलिया
(C) जपान
(D) भारत
Ans-(A) स्विझरलँड

11) निती आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यात गरिबीचे एकूण प्रमाण किती टक्के आहे?

(A) ७.८५
(B) ६.७७
(C) ८.८९
(D) ७.८१
Ans-(D) ७.८१

12) अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराचे एकून निर्माण क्षेत्र किती चौरस फूट आहे?

(A) ४५,६००
(B) ४५,६००
(C) ५७,४००
(D) ५८,४००
Ans-(C) ५७,४००

13) यावर्षीचा ७६ वा भारतीय लष्करी दिनाचा कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला होता?

(A) मुंबई
(B) लखनऊ
(C) दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(B) लखनऊ

14) लोकप्रिय उर्दू शायर मुनुव्वर राणा यांचे नुकतेच कोणत्या ठिकाणीं निधन झाले आहे?

(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) लखनऊ
(D) नवी दिल्ली
Ans-(C) लखनऊ

15) भविष्यातील संधीचा फायदा घेण्याच्या देशाच्या यादीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

(A) अमेरिका
(B) चीन
(C) ब्रिटन
(D) सिंगापुर
Ans-(C) ब्रिटन

16) जम्मू आणि काश्मीर मध्ये पाकिस्तानी दहशतवादांच्या कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) ऑपरेशन ब्लू
(B) ऑपरेशन यशस्वी
(C) ऑपरेशन सर्वशक्ति
(D) ऑपरेशन विजय
Ans-(C) ऑपरेशन सर्वशक्ति

17) देशातील यशस्वी १०८ स्टार्ट अप पैकी महाराष्ट्र राज्यातील किती आहेत?

(A) २०
(B) २५
(C) २३
(D) २८
Ans-(B) २५

18) देशात २०२३ मध्ये सर्वाधिक वाघाचे मृत्यू कोणत्या राज्यात झाले आहेत?

(A) बिहार
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) उत्तरप्रदेश
Ans-(B) महाराष्ट्र

19) २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्यात देशात सर्वाधिक किती वाघाचे मृत्यू झाले आहेत?

(A) ४८
(B) ५०
(C) ४०
(D) ५५
Ans-(A) ४८

20) निपाह विषाणू चा शोध कोणत्या वर्षी लागला आहे?

(A) १९९८
(B) १९९०
(C) १९८८
(D) १९८६
Ans-(A) १९९८

21) ऑक्सफॅम या संस्थेने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार जगातील गरीबी संपण्यासाठी किती वर्षाचा कलावधी लागणार आहे?

(A) २२०
(B) २२९
(C) २३०
(D) २३५
Ans -(B) २२९

22) मुलासाठी सिंहासन सोडणाऱ्या राणी मार्गारेट द्वितीय या कोणत्या देशाच्या ९०० वर्षाच्या इतिहासातील पाहिल्या सम्राट ठरल्या आहेत?

(A) यूक्रेन
(B) डेन्मार्क
(C) फिनलंड
(D) आयर्लंड
Ans-(B) डेन्मार्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button