Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 17 January 2024

Current Affairs 17 January 2024

चालू घडामोडी 17 जानेवारी २०२४

Current Affairs 17 January 2024 : चालू घडामोडी 17 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (17 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 17 Jan 2024 : चालू घडामोडी 17 जानेवारी २०२४:

1)75 व्या एमी अवॉर्ड्समध्ये ‘सर्वोत्कृष्ट नाटक मालिका’चा किताब कोणाला मिळाला?

(A) The Bear

(B) Succession

(C) The White Lotus

(D) Jury duty
Ans: (B) Succession

2) भारताचा टेनिस पटू सुमित नागल जागतिक टेनिस क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) १३३
(B) १२४
(C) १३७
(D) १२९
Ans-(C) १३७

3) नुकतीच बातम्यांमध्ये दिसलेली पुंगनूर गाय ही मूळची भारतातील कोणत्या राज्यातील आहे?

(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) मिझोरम
(D) आंध्र प्रदेश
Ans: (D) आंध्र प्रदेश

4) PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या राज्यातील राष्ट्रीय सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर व अमली पदार्थांच्या अकदामीचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) तेलंगणा
(B) आंध्रप्रदेश
(C) केरळ
(D) पंजाब
Ans-(B) आंध्रप्रदेश

5) आशियाई नेमबाजी स्पर्धा २०२४ कोणत्या देशात पार पडली आहे?

(A) इंडोनेशिया
(B) मलेशिया
(C) नेपाळ
(D) श्रीलंका
Ans-(A) इंडोनेशिया

6) आशियाई नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?

(A) चीन
(B) मलेशिया
(C) भारत
(D) सिंगापुर
Ans-(C) भारत

7) भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये ‘आयुथया’ हा सागरी सराव केला जातो?

(A) फ्रान्स
(B) जपान
(C) व्हिएतनाम
(D) थायलंड
Ans: (D) थायलंड

8) ASTRA क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे ?

(A) Air-to-Surface missile
(B) Air-to-Air missile
(C) Surface-to-Surface missile
(D) Surface-to-Air missile
Ans: (B) Air-to-Air missile

9) इंडोनेशिया मध्ये पार पडलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने सर्वाधिक किती पदके जिंकली?

(A) १८
(B) १९
(C) २०
(D) २१
Ans-(B) १९

10) गेल्या ३५ वर्षात कोणत्याही ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीमध्ये मानांकित खेळाडूला पराभूत करणारा कोण पहिला भारतीय टेनिस खेळाडू ठरला आहे?

(A) युकी भांब्री
(B) रोहन बोपण्णा
(C) सुमित नागल
(D) रमेश कृष्णा
Ans-(C) सुमित नागल

11) मेघालय खेळांच्या (Meghalaya Games )5 व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले?

(A) एस जयशंकर
(B) द्रौपदी मुर्मू
(C) नरेंद्र मोदी
(D) राजनाथ सिंह
Ans: (B) द्रौपदी मुर्मू

12) जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनूसार २०२३ मध्ये वार्षिक तापमानात सरासरी किती अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे?

(A) १.५६
(B) १.५४
(C) १.४५
(D) २.७०
Ans-(C) १.४५
13) २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोणते राज्य द्वितीय क्रमांकांवर राहिले?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) हरियाणा
(D) गुजरात
Ans-(C) हरियाणा

14) राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो ?

(A) 14 जानेवारी
(B) 15 जानेवारी
(C) 16 जानेवारी
(D) 17 जानेवारी
Ans: (C) 16 जानेवारी

15) भारतीय नौदलात ‘डायरेक्टर जनरल ऑफ नेव्हल ऑपरेशन्स’ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

(A) व्हाइस अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी
(B) व्हाइस अॅडमिरल संजय जसजित सिंग
(C) व्हाइस अॅडमिरल सूरज बेरी
(D) व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद
Ans: (D) व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद

16) खालीलपैकी कोणत्या खेळाडूने फिफा सर्वोत्तम फुटबॉल २०२३ चा पुरस्कार पटकावला आहे?

(A) क्रिस्तियाना रोनाल्डो
(B) अर्लन हॉलंड
(C) डॅनियल मेदवेदेव
(D) लिओनेल मेस्सी
Ans-(D) लिओनेल मेस्सी

17) भारत आणि इराण यांनी कोणत्या बंदराचा आणखी विकास करण्यासाठी करार केला?

(A) विशाखापट्टणम बंदर
(B) मद्रास बंदर
(C) चाबहार बंदर
(D) मुंबरा बंदर
Ans: (C) चाबहार बंदर

18) Aitana Bonmati ही कोणत्या देशाची फुटबॉलपटू फिफाची २०२३ ची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू ठरली आहे?

(A) अर्जेंटिना
(B) इटली
(C) फ्रान्स
(D) स्पेन
Ans-(D) स्पेन

19) सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?

(A) लिओनेल मेस्सी
(B) कायलियन एमबाप्पे
(C) एर्लिंग हॉलंड
(D) पेप गार्डिओला
Ans: (A) लिओनेल मेस्सी

20) कोणती भारतीय महिला क्रिकेट खेळाडू डिसेंबर २०२३ ची ICC player of month ठरली आहे?

(A) शेफाली वर्मा
(B) दिप्ती शर्मा
(C) रेणुका सिंग
(D) स्मृती मंधना
Ans-(B) दीप्ती शर्मा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button