Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 19 January 2024

Current Affairs 19 January 2024

चालू घडामोडी 19 जानेवारी २०२४

Current Affairs 19 January 2024 : चालू घडामोडी 19 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (19 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 19 Jan 2024 : चालू घडामोडी 19 जानेवारी २०२४:

1)जागतिक फायरपॉवर रँकिंगमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये भारताचा क्रमांक काय आहे?

(A) 2
(B) 3
(C) 4
(D) 5
Ans: (C) 4

2) डिसेंबर 2023 साठी ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार कोणी जिंकला?

(A) सूर्यकुमार यादव
(B) विराट कोहली
(C) पॅट कमिन्स
(D) जो रूट
Ans: (C) पॅट कमिन्स

3) भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी बोट कोणत्या नदीत चालवली जाणार आहे?

(A) जपान
(B) रशिया
(C) सरयु नदी
(D) चीन
Ans: सरयु नदी

4) जागतिक फायरपॉवर रँकिंगमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे?

(A) जपान
(B) रशिया
(C) अमेरिका
(D) चीन
Ans: (C) अमेरिका

5) मृत्यूनंतर अवयव दान करण्यात कोणते राज्य प्रथम स्थानी आहे ?

A) महाराष्ट्र
B) कर्नाटक
C) राज्यस्थान
D) तेलंगणा
Ans: (C) राज्यस्थान

6) मृत्यूनंतर अवयव दान करण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या स्थानी आहे ?

A) १
B) २
C) ३
D) ४
Ans: (B) 2

7) जगातील पहिल्या १०० ब्रँडसच्या यादीत टाटा उद्योग समूह कितव्या स्थानावर आहे?

(A) ६१
B) ६२
C) ६३
D) ६४
Ans: (D) ६४

8) जागतिक फायरपॉवर रँकिंगमध्ये जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे?

(A) जपान
(B) रशिया
(C) अमेरिका
(D) चीन
Ans: (C) अमेरिका

9) 2030 पर्यंत अपघाती मृत्यू किती टक्के कमी करण्यासाठी सरकारने कोणते लक्ष्य ठेवले आहे?

(A) 40%
(B) 30%
(C) 50%
(D) 60%
Ans: (C) 50%

10) जगातील पहिल्या स्थानावर कोणती कंपनी आहे ?

A) TCS
B) Accenture
C) Microsoft
D) Amazon
Ans: (B) Accenture

11) फारसी ही कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे?

(A) इराक
(B) इराण
(C) अफगाणिस्तान
(D) दक्षिण आफ्रिका
Ans: (B) इराण

12) चर्चेत असलेला पनामा कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?

(A) अटलांटिक महासागर आणि हिंद महासागर
(B) पॅसिफिक महासागर आणि अरबी समुद्र
(C) अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर
(D) अरबी समुद्र आणि अटलांटिक महासागर
Ans: (C) अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर

13)पहिल्या द बिच गेम्स स्पर्धा २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत?

(A) 12
(B) 13
(C) 14
(D) 15
Ans: (C) 14

14) ओडिसा राज्यातील पूरी येथील जगन्नाथ मंदिराच्या परिक्रमा प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नवीन पटनायक
(B) राहुल गांधी
(C) नरेंद्र मोदी
(D) नितीन गडकरी
Ans: (A) नवीन पटनायक

15) कोणत्या संस्थेने अलीकडे जपानी येन डिनोमिनेटेड ग्रीन बाँड जारी केले?

(A) Avanti Feeds
(B) REC Limited
(C) Adani Green
(D) SBI
Ans: (B) REC Limited

16)‘पॅरामायरोथेशिअम इंडिकम’ म्हणजे काय?

(A) वनस्पति
(B) किटकाचा प्रकार
(C) पक्ष्याचा प्रकार
(D) फायटोपॅथोजेनिक बुरशी
Ans: (D) फायटोपॅथोजेनिक बुरशी

17) पूर्व नौदल कमांडचे मुख्य कर्मचारी अधिकारी (ऑपरेशन्स) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

(A) शंतनू झा
(B) विनय कुमार
(C) विजय शर्मा
(D) एम नरवने
Ans: (A) शंतनू झा

18) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ भारतातील कोणत्या राज्यात ‘आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान’ वर आधारित केंद्र स्थापन करणार आहे?

(A) कर्नाटक
(B) तेलंगणा
(C) आंध्र प्रदेश
(D) हैदराबाद
Ans: (B) तेलंगणा

19) आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाने केला?

(A) के एल राहुल
(B) शुभमन गिल
(C) विराट कोहली
(D) रोहित शर्मा
Ans: रोहित शर्मा

20) नवी दिल्ली येथे आयोजित आशियाई बौध्द परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

(A) रामदास आठवले
(B) जगदीप धनकड
(C) अरविंद केजरीवाल
(D) द्रोपद्री मुर्मु
Ans: (B) जगदीप धनकड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button