Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 21 January 2024

Current Affairs 21 January 2024

चालू घडामोडी 21 जानेवारी २०२४

Current Affairs 21 January 2024 : चालू घडामोडी 21 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (21 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 21 January 2024 : चालू घडामोडी 21 जानेवारी २०२४:

1)फारसी ही कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे?

(A) इराक

(B) इराण

(C) अफगाणिस्तान

(D) दक्षिण आफ्रिका
Ans: (B) इराण

2) 2030 पर्यंत अपघाती मृत्यू किती टक्के कमी करण्यासाठी सरकारने कोणते लक्ष्य ठेवले आहे?

(A) 40%

(B) 30%

(C) 50%

(D) 60%
Ans: (C) 50%

3) ई. स.८०० वर्षा पूर्वीच्या मानवी वस्तीचे अवशेष कोणत्या राज्यात सापडले आहेत?

(A) बिहार
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात

4) आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात ऊंच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काय नाव देण्यात आले आहे?

(A) statue of unity
(B) statue of Liberty
(C) statue of social justice
(D) statue of India
Ans-(C) statue of social justice

5) कोणत्या राज्यात जगातील सर्वात उंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?

(A) महाराष्ट्र
(B) आंध्रप्रदेश
(C) गोवा
(D) बिहार
Ans-(B) आंध्रप्रदेश

6) आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा येथे अनावरण करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची चौथऱ्यासह उंची किती फूट आहे?

(A) २०५
(B) २००
(C) २०४
(D) २०६
Ans-(D) २०६

6) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पात्रता फेरीत भारताच्या महिला हॉकी संघाला कोणत्या देशाने पराभूत केले आहे?

(A) जपान
(B) जर्मनी
(C) स्पेन
(D) नेपाळ
Ans-(A) जपान

7) इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील ५ वर्षाच्या मुख्य प्रोजकसाठी टाटा ग्रुप आणि BCCI यांच्यात किती कोटींचा करार झाला आहे?

(A) २५००
(B) २६००
(C) ३०००
(D) ३५००
Ans-(A) २५००

8) कोणत्या वर्षाच्या मुलांना दरवर्षी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते?

(A) ५ ते १७
(B) ६ ते १२
(C) ६ ते १५
(D) ५ ते १८
Ans-(D) ५ ते १८

9) सर्बियाचा टेनीस पटू ने नुकताच ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत कितवा सामना खेळला आहे?

(A) १००
(B) २००
(C) १२५
(D) १५०
Ans-(A) १००

10) जपान देशाचे कोणते यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे?

(A) विक्रम
(B) मुन स्नायपर
(C) स्काय इज
(D) जोग्वर
Ans-(B) स्नायपर

11) भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) राजीव तिवारी
(B) रश्मी शुक्ला
(C) दलजीत सिंह चौधरी
(D) आत्माराम भिडे
Ans-(C) दलजीत सिंह चौधरी

12) चेन्नई येथे होत असलेली २०२३ ची खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा कितवा क्रमांकाची आहे?

(A) ५
(B) ६
(C) ७
(D) ८
Ans-(B) ६

13) हवाई वाहतुकीसंबंधी विंग्ज इंडीया २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली
(B) हैद्राबाद
(C) रांची
(D) चेन्नई
Ans-(B) हैद्राबाद

14) महाराष्ट्र राज्यात कोठे पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे?

(A) कोल्हापूर
(B) नागपूर
(C) पुणे
(D) जालना
Ans-(C) पुणे

15) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कोणत्या भाषेला क्लासिकल भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) चायनीज
(B) फारसी
(C) जपानी
(D) उर्दू
Ans-(B) फारसी

16) चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाश यान उतरविणारा जपान हा कितवा देश ठरला आहे?

(A) ४
(B) ३
(C) २
(D) ५
Ans-(D) ५

17) ई. स.८०० वर्षा पूर्वीच्या मानवी वस्तीचे अवशेष कोणत्या राज्यात सापडले आहेत?

(A) बिहार
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात

18) यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी किती जणांची निवड करण्यात आली आहे?

(A) १८
(B) १९
(C) २०
(D) २१
Ans-(B) १९

19) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पात्रता फेरीत भारताच्या महिला हॉकी संघाला कोणत्या देशाने पराभूत केले आहे?

(A) जपान
(B) जर्मनी
(C) स्पेन
(D) नेपाळ
Ans-(A) जपान

20) कोणत्या देशाचे मुन स्नायपर हे यान चंद्राच्या पष्ठभागावर उतरले आहे?

(A) चीन
(B) भारत
(C) जपान
(D) अमेरिका
Ans-(C) जपान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button