Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 23 January 2024

Current Affairs 22 January 2024

चालू घडामोडी 23 जानेवारी २०२४

Current Affairs 23 January 2024 : चालू घडामोडी 23 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (23 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 23 January 2024 : चालू घडामोडी 23 जानेवारी २०२४:

1) हिपॅटायटीस A या रोगावरील देशातील पहिली स्वदेशी लस हेविश्योर ही कोणत्या ठिकाणच्या इंडियन immunological Ltd ने विकसित केली आहे?

(A) पुणे
(B) हैद्राबाद
(C) कोलकाता
(D) नवी दिल्ली
Ans-(B) हैद्राबाद
2) असोसिएशन ऑफ स्टेट ट्रान्सपोर्ट अनडरटेकिंग या केंद्रीय संस्थेमार्फत २४ जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे ?
Ans- चालक

3) इंडीया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले ?


A)भारत

B)चीन

C) जपान
D) इंग्लंड
Ans-(B)चीन

4) बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे देशात पहिल्या क्रमंचाचे राज्य कोणते?


A) कर्नाटक

B) तामिळनाडू

C) महाराष्ट्र

D) पंजाब
Ans-C) महाराष्ट्र

5) बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात कितव्या क्रमंचाचे राज्य आहे?


A) १

B) २

C) ३

D) ४
Ans-(A)१

6) मुंबई मध्ये आयोजित टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 2024 चे हे कितवे वर्ष आहे?


A) १७

B) १८

C) १९

D) २०
Ans-(C) १९

7) भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला आहे?


A) मुंबई

B) सुरत

C) चंदिगढ

D) पुणे
Ans-(B)सुरत

8) केंद्रीय पर्यटन मंत्रालया द्वारा देशात भारत पर्व या कार्यक्रमाचे आयोजन कधी करण्यात येणार आहे?


23 ते 31 जानेवारी

२३ ते २८ फेब्रुवारी

२३ ते ३१ मार्च

२३ ते ३० एप्रिल
Ans (A) 23 ते 31 जानेवारी

9)अयोध्या येथे उभारण्यात आलेले राम मंदिर हे वास्तुकलेच्या कोणत्या शैलीतील आहे?


A) गुप्त शैली

B) पल्लव शैली

C) चालुक्य

D) नगाडा
Ans (D) नगाडा

10) भारतात दरवर्षी किती लोकसंख्या वाढत आहे?


A) १ कोटी १५लाख
B) २ कोटी
C) २ कोटी ५लाख
D) १ कोटी
Ans-A) १ कोटी १५ लाख

11) जगातील सर्वात मोठया स्तूप पैकी असलेले बौध्दनाथ स्तूप कोठे आहे?


A) काटमांडू

B) चीन

C) जपान

D) श्रीलंका

Ans-A) काटमांडू

12) कोणत्या महापुरुषाची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरी केली जाते?


A) महात्मा गांधी

B) सुभाषचंद्र बोस

C) सरदार पटेल

D) जवाहरलाल नेहरू

Ans-B) सुभाषचंद्र बोस

13) अयोध्येतील राममंदीरात स्थापना करण्यात आलेल्या रामाच्या मूर्तीची ऊंची किती फूट आहे?

(A) ४.५६
(B) ४.२४
(C) ३.४५
(D) ३.६७
Ans-(B) ४.२४

14)भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नविन योजनेची घोषणा केली आहे?

(A) पि एम घरकुल योजना
(B) पि एम सूर्योदय योजना
(C) पि एम चंद्रोदय योजना
(D) पि एम राष्ट्र निर्माण योजना
Ans-(B) पि एम सूर्योदय योजना

15)पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या नविन पि एम सूर्योदय योजनेअंतर्गत किती कोटी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवली जाणार आहे?

(A) २ कोटी
(B) ३ कोटी
(C) ४ कोटी
(D) १ कोटी
Ans-(D) १ कोटी

 16) कोणता ब्रँड हा २०२४ मधील भारतातील अव्वल ब्रँड ठरला आहे?

(A) जियो
(B) LIC
(C) SBI
(D) आयडिया
Ans-(A) जियो

17) जगातील सर्वोत्तम ब्रँड  च्या यादीत LIC कितव्या क्रमांकावर आहे?

(A) २२
(B) २३
(C) २४
(D) २५
Ans-(B) २३

18) कोणत्या राज्यात दरवर्षी माघ मेळा आयोजित करण्यात येतो?

(A) आसाम
(B) हरियाणा
(C) उत्तराखंड
(D) उत्तरप्रदेश
Ans-(D) उत्तरप्रदेश

19) अयोध्येतील राममंदिरात स्थापन करण्यात आलेल्या श्रीरामाच्या मूर्तीचे वजन किती किलो आहे?

(A) १५०
(B) २५०
(C) ३००
(D) २००
Ans-(D) २००

20) अयोध्या मध्ये राम मंदिरा मध्ये स्थापन करण्यात आलेली रामाची मूर्ती बनविणारे अरुण योगीराज कोणत्या राज्याशी संबधित आहेत?


A) कर्नाटक

B) महाराष्ट्र

C) पंजाब

D) उत्तर प्रदेश
Ans-A) कर्नाटक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button