Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 25 January 2024

Current Affairs 25 January 2024

चालू घडामोडी 25 जानेवारी २०२४

Current Affairs 25 January 2024 : चालू घडामोडी 25 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (25 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 25 January 2024 : चालू घडामोडी 25 जानेवारी २०२४:

1) नवी दिल्लीतून कोनाच्या हस्ते हमारा संविधान, हमारा सन्मान हे अभियान सुरु करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) जगदीप धनखड
(C) अमित शहा
(D) नितीन गडकरी
Ans-(B) जगदीप धनखड

2) जानेवारी महिण्यात वस्तू उत्पादन क्षेत्राचा PMI निर्देशांक किती झाला आहे?

(A) ५५.७
(B) ४५.५
(C) ४४.६
(D) ५६.९
Ans-(D) ५६.९

3) RBI च्या आकडेवारीनुसार देशात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत देशात सर्वाधिक FDI कोणत्या देशाकडून आला आहे?

(A) चीन
(B) जपान
(C) सिंगापुर
(D) मॉरिशस
Ans-(D) मॉरिशस

4) BCCI चा 2022-23 वर्षाचा सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रिय क्रिकेट पटू पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?


A) दीप्ती शर्मा

B) सायका इशाक

C) रेणुका सिंग

D) हरलीन देओल
Ans-(A)दीप्ती शर्मा

5) कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त कितवे व्यक्ती ठरले आहेत?

A) ४८

B) ४९

C) ५०

D) ५१.
Ans-(B)४९

6) कर्पुरी ठाकूर हे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त कितवे व्यक्ती ठरले आहेत?


A) १२ वे

B) १३ वे

C) १४ वे

D) १५ वे
Ans-(C)१४ वे

7) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झालेले कर्पुरी ठाकूर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?

Ans-जननायक

8) भारताचा सर्वोच्च नागरी भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले कर्पुरी ठाकूर यांना छोडो भारत आंदोलनात महिने तूरुंगवास झाला होता ?


A)२४ महिने

B) २५ महिने

C) 26 महिने

D) २७ महिने
Ans-(C)26 महिने

9) भारतीय शेअर बाजार हाँग काँग देशाला मागे टाकून जगात कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?

A) दुसऱ्या

B) तिसऱ्या

C) चौथ्या

D) पाचव्या
Ans-(C)चौथ्या

10) भारतात कोणत्या वर्षापासून दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो?


A) २००६

B) २००७
C) २००८

D) २००९

Ans-(C)२००८

11) देशात चालू महिन्यांत सर्वाधिक रोजगानिर्मिती कोणत्या क्षेत्रात झाली आहे?

(A) उद्योग
(B) सेवा
(C) कृषी
(D) माहिती तंत्रज्ञान
Ans-(B) सेवा

12) कोणत्या भारतीय टेनीस पटू ने आंतरराष्ट्रिय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) रोहन बोपण्णा
(B) लिएंडर पेस
(C) महेश भूपती
(D) युकी भांब्री
Ans-(A) रोहन बोपण्णा

13) भारतीय खेडेगावातील पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या कोणत्या डॉक्युमेंट्रीला २०२४ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे?

(A) टू किल a टायगर
(B) white elephant
(C) भारतीय खेडे
(D) Village Life of India
Ans-(A) टू किल a टायगर

14) २०२४ वर्षाचा सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार संस्थात्मक श्रेनीतून कोणत्या राज्यातील ६० पॅराशूट फील्ड हॉस्पिटल ला जाहीर झाला आहे?

(A) गुजरात
(B) उत्तरप्रदेश
(C) झारखंड
(D) मेघालय
Ans-(B) उत्तरप्रदेश

15) G ७७ गटाची तिसरी शिखर परिषद कोणत्या देशांत होत आहे?

(A) भारत
(B) चीन
(C) दक्षिण आफ्रिका
(D) युगांडा
Ans-(D) युगांडा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button