Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 27 & 29 January 2024

Current Affairs 27 & 29 January 2024

चालू घडामोडी 27 & 29 जानेवारी २०२४

Current Affairs 27 & 29 January 2024 : चालू घडामोडी 27 & 29 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (27 & 29 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 27 & 29 January 2024 : चालू घडामोडी 27 & 29 जानेवारी २०२४:

1)ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावनारा यानिक सिन्नर हा इटली चा कितवा खेळाडू ठरला आहे?

(A) दुसरा

(B) तिसरा

(C) पहिला

(D) चौथा

Ans-(C) पहिला

2) एलन मस्क यांना मागे टाकून कोण जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत?

(A) बर्नाड अर्नोल्ट

(B) वारण बफे

(C) मुकेश अंबानी

(D) बिल गेट्स

Ans-(A) बर्नाड अर्नोल्ट

3)पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे?

(A) नरेंद्र सिंह तोमर

(B) नरहरी झिरवाळ

(C) राहुल नार्वेकर

(D) दिलीप वळसे पाटील

Ans-(C) राहुल नार्वेकर

4) ८४ वी अखिल भारतीय पिठासीन अधिकार व सचिव परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) नवी दिल्ली

(B) मुंबई

(C) कोलकाता

(D) चेन्नई

Ans-(B) मुंबई

5) मुंबई येथे महाराष्ट्र  विधिमंडळात आयोजित करण्यात आलेल्या ८४ व्या अखिल भारतीय पिठासीन अधिकारी व सचिव परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) जगदीप धनखड

(B) नरेंद्र मोदी

(C) द्रौपदी मुर्मू

(D) ओम बिर्ला

Ans-(D) ओम बिर्ला

6) FIH हॉकी फाईव्ह महिला विश्वचसक स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) इंग्लंड

(B) सिंगापुर

(C) भारत

(D) चीन

Ans-(C) भारत

7) FIH हॉकी फाईव्ह महिला विश्वचसक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) मलेशिया
(B) जर्मनी
(C) नेपाळ
(D) नेदरलँड
Ans-(D) नेदरलँड

8) ६९ व्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) मुंबई
(B) गांधीनगर
(C) दिल्ली
(D) हैद्राबाद
Ans-(B) गांधीनगर

9) ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कारा मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे?

(A) १२ वी फेल
(B) अनिमल
(C) जवान
(D) फायटर
Ans-(A) १२ वी फेल

10) ६९ व्या फिल्म फेअर पुरस्कारा मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) रणवीर सिंग
(B) अजय देवगण
(C) विक्की कौशल
(D) रणबीर कपूर
Ans-(D) रणबीर कपूर

11) ६९ व्या  फिल्म फेअर पुरस्कारा मध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?

(A) जया बच्चन
(B) डेव्हिड धवन
(C) जॉकी श्रॉफ
(D) रेखा राव
Ans-(B) डेव्हिड धवन

12) ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) आलिया भट्ट
(B) कृती सेनन
(C) रश्मिका मंदना
(D) दीपिका पदुकोण
Ans-(A) आलिया भट्ट

13) महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय कोठे होणार आहे?

(A) मुंबई
(B) नाशिक
(C) पुणे
(D) कोल्हापूर
Ans-(C) पुणे

14) कोणत्या देशाने महदा, केहान-२ व हल्फ या तीन उपग्रहाची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) इराक
(B) इराण
(C) पाकिस्तान
(D) नेपाळ
Ans-(B) इराण

15) टाटा आणि कोणत्या देशाची कंपनी एअरबस यांच्यात हेलिकॉप्टर निर्मिती करण्यासाठी करार झाला आहे?

(A) फ्रान्स
(B) अमेरिका
(C) जर्मनी
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(A) फ्रान्स

16) टाटा आणि फ्रान्स कंपनी एअरबस संयुक्त पणे कोणत्या हेलिकॉप्टर ची निर्मिती करणार आहेत?

(A) H १३०
(B) H १२३
(C) H १२८
(D) H १२५
Ans-(D) H १२५

17) ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या दुहेरीचे विजेतेपद मिळवणारी ३८ वर्षीय सेह सु वेई ही कितवी सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरली आहे?

(A) पहिली
(B) तिसरी
(C) दुसरी
(D) चौथी
Ans-(C) दुसरी

18) वेस्ट इंडिज देशाच्या क्रिकेट संघाने किती वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट सामना जिंकला आहे?

(A) २५
(B) २७
(C) ३०
(D) ३२
Ans-(B) २७

19) २०२४ मध्ये किती व्यक्तींना कीर्ती चक्र पुरस्कार जाहीर झाले आहेत?

(A) ५
(B) ४
(C) ३
(D) ६
Ans-(D) ६

20) २०२४ या वर्षी महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत?

(A) १२
(B) १५
(C) १८
(D) २०
Ans-(C) १८

21) महाराष्ट्रातील कोणत्या धावपटू ला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे?

(A) कविता राऊत
(B) अविनाश साबळे
(C) रुद्र पाटील
(D) ललिता बाबर
Ans-(B) अविनाश साबळे

22) केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्व्हेनुसार देशांत नोंदणीकृत विद्यापीठाची संख्या किती आहे?

(A) १२४४
(B) १३४५
(C) ११४६
(D) ११६८
Ans-(D) ११६८

23) भारताचे माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) पद्मश्री
(B) पद्मभूषण
(C) पद्मविभूषण
(D) भारतरत्न
Ans-(C) पद्मविभूषण

24) एम. व्यंकय्या नायडू यांना नुकताच पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या कालावधीत भारताचे उपराष्ट्रपती होते?

(A) २००५-२०१०
(B) २०१७-२०२२
(C) २०१२-२०१७
(D) २००४-२००९
Ans-(B) २०१७-२०२२

25) राम नाईक यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी २०२४ चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) सामाजिक सेवा
(B) कला
(C) साहित्य
(D) विज्ञान
Ans-(A) सामाजिक सेवा

26) राम नाईक यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवले आहे?

(A) बिहार
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश
(D) गुजरात
Ans : (C) उत्तरप्रदेश

27) चेक पॉईंट कंपनीच्या अहवालानुसार भारतात सायबर हल्ल्यात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १४
(B) १५
(C) १७
(D) १८
Ans-(B) १५

28) शंकरबाबा पापळकर यांना २०२४ वर्षाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या राज्याशी सबंधित आहेत?

(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) गोवा
(D) मध्यप्रदेश
Ans-(A) महाराष्ट्र

29) महाराष्ट्र राज्यातील शंकरबाबा पापळकर यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) वैद्यकीय
(B) कला
(C) पत्रकारिता
(D) समाजसेवा
Ans-(D) समाजसेवा

29) कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला freedom of the city of London award ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) रवी वर्मा
(B) अजित मिश्रा
(C) रिंकू सिंग
(D) राकेश तिवारी
Ans-(B) अजित मिश्रा

30) अशियान शॉटगन चॅम्पियनशिप २०२४ कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) कुवेत
(B) नवी दिल्ली
(C) दुबई
(D) पॅरिस
Ans-(A) कुवेत

31) अशियन शॉटगन चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने एकून किती पदके जिंकली आहेत?

(A) ६
(B) ७
(C) ९
(D) ८
Ans-(D) ८

32) आशियान शॉटगन चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) २
(B) ३
(C) १
(D) ५
Ans-(C) १

33)khelo इंडीया युथ गेम्स २०२४ स्पर्धा १९ ते ३१ जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित केल्या आहेत?

(A) तामिळनाडू
(B) बिहार
(C) केरळ
(D) गोवा
Ans-(A) तामिळनाडू

34) रोहन बोपण्णा यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) क्रिकेट
(B) कबड्डी
(C) हॉकी
(D) टेनिस
Ans-(D) टेनिस

35) कोणत्या राज्याच्या NCC ने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर २०२३-२४ चे विजेतेपद पटकावले आहे?

(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) राजस्थान
(D) केरळ
Ans-(A) महाराष्ट्र

36) महाराष्ट्र राज्याच्या NCC पथकाने सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम संचलयानाचा बहुमान मिळवला आहे?

(A) १
(B) २
(C) ३
(D) ४
Ans-(C) ३

37) खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला शुभेदार बनल्या आहेत?

(A) अवणी चतुर्वेदी
(B) प्रीती रजक
(C) राणी बंग
(D) पूनम सिन्हा
Ans-(B) प्रीती रजक

38) भारताच्या कोणत्या टेनिसपटूने ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) विजय अमृतराज
(B) सुमित नागल
(C) रमेश कृष्णा
(D) रोहन बोपण्णा
Ans-(D) रोहन बोपण्णा

39) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा कोण सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे?

(A) लियंडर पेस
(B) महेश भूपती
(C) रोहन बोपण्णा
(D) आनंद अमृतराज
Ans-(C) रोहन बोपण्णा

40) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा २०२४ मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) मारिया शारापोव्हा
(B) अरिना सबालेंका
(C) सानिया मिर्झा
(D) सेरेना विल्यम्स
Ans-(B) अरिना सबालेंका

41) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकणारी अरीना सबालेंका कोणत्या देशाची टेनिस खेळाडू आहे?

(A) बेलारूस
(B) रशिया
(C) इराण
(D) चीन
Ans-(A) बेलारूस

42) ISSF विश्वचसक नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) भारत
(B) अमेरिका
(C) चीन
(D) कैरो
Ans-(D) कैरो

43) कैरो येथे सुरु असलेल्या विश्वचसक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर पिस्तूल मिश्र गटात भारताच्या रिदम सांगवान आणि उज्जल या जोडीने कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) ब्राँझ
(D) कोणतेही नाही
Ans-(B) सुवर्ण

44) प्रथम श्रेणी क्रिकेटच्या २५२ वर्षाच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वात वेगवान त्रिशतक झळकावले आहे?

(A) शिवम दुबे
(B) अर्शीन कुलकर्णी
(C) ऋतुराज गायकवाड
(D) तन्मय अगरवाल
Ans-(D) तन्मय अगरवाल

45) हैद्राबाद च्या तन्मय अगरवाल ने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान किती चेंडू मध्ये त्रिशतक झळकावन्याचा विक्रम केला आहे?

(A) १४०
(B) १४८
(C) १४७
(D) १५०
Ans-(C) १४७

46) रोहन बोपण्णा हा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावनारा कितवा भारतीय टेनिसपटू ठरला आहे?

(A) तिसरा
(B) पहिला
(C) दुसरा
(D) चौथा
Ans-(A) तिसरा

47) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी कोणत्या टॅग लाइन चे अनावरण केले आहे?

(A) election of India
(B) निवडणुक लोकशाहीचा उत्सव
(C) भयमुक्त चूनाव
(D) चुनाव का पर्व देश का गर्व
Ans-(D) चुनाव का पर्व देश का गर्व.

48) technology scientist प्रभाकर देवधर यांचे निधन झाले. ते केंद्र सरकारच्या कोणत्या आयोगाचे माजी अध्यक्ष होते?

(A) सामाजिक आयोग
(B) इलेक्ट्रॉनिक आयोग
(C) निवडणुक आयोग
(D) इतर मागासवर्गीय आयोग
Ans-(B) इलेक्ट्रॉनिक आयोग

49) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आरिना संबालेंका हिने कोणत्या देशाच्या क्वीन बेन झेंग चा पराभव केला?

(A) चीन
(B) भारत
(C) रशिया
(D) जपान
Ans-(A) चीन

50) नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे?

(A) ८
(B) ७
(C) ९
(D) ६
Ans-(C) ९

51) नितीश कुमार यांनी नवव्यांदा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे?

(A) केरळ
(B) बिहार
(C) गोवा
(D) तामिळनाडू
Ans-(B) बिहार

52) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा २०२४ चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) यानिक सिन्नर
(B) रोहन बोपण्णा
(C) डॅनियल मेदवेदेव
(D) नोव्हाक जोकोव्हिच
Ans-(A) यानिक सिन्नर

53) एकेकाळी संस्कृत लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी ग्रंथ लिपी प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्यातील होती?

(A) तामिळनाडू

(B) कर्नाटक

(C) महाराष्ट्र

(D) हिमाचल प्रदेश
Ans: (A)तामिळनाडू

54)अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा ‘Disease X’ खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहे?

(A) Hypothetical pathogen for future pandemic

(B) बुरशीजन्य रोग

(C) अनुवांशिक रोग

(D) वनस्पती रोग
Ans: (A) Hypothetical pathogen for future pandemic

55) FY23 मध्ये भारताचे थेट कर-ते-जीडीपी गुणोत्तर किती होते?

(A) 7%

(B) 9%

(C) 8.5%

(D) 6.11%
Ans: (D)6.11%

56) INS कट्टाबोमन रडार स्टेशन कोठे आहे?

(A) विशाखापट्टणम

(B) पुडुरू

(C) तिरुनेलवेली (तामिळनाडू)

(D) विकाराबाद
Ans:(C) तिरुनेलवेली (तामिळनाडू)

57) आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वर पोहचणारे Ax-3 मोहिमेचे नेतृत्व कोण करत आहे?

(A) एलोन मस्क

(B) मार्कस वांडट

(C) मायकेल लोपेझ-अलेग्रिया

(D) वॉल्टर व्हिलाडेई.
Ans: (C)मायकेल लोपेझ-अलेग्रिया

58) आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकूण कॉर्पोरेट कर संकलन किती होते?

(A) रु. 6.8 ट्रिलियन

(B) रु 8.26 ट्रिलियन

(C) रु. 9.1 ट्रिलियन

(D) रु 7.26 ट्रिलियन
Ans: (B)रु 8.26 ट्रिलियन

59). कोणती घटनात्मक तरतूद भारतातील कर आकारणीसाठी संसदीय मान्यता अनिवार्य करते?

(A) कलम 110

(B) कलम 265

(C) कलम 113

(D) कलम 112
Ans: (B)कलम 265

60) भारत सरकारच्या वार्षिक आर्थिक विवरणाचा घटनात्मक आधार काय आहे, ज्याला सामान्यतः बजेट म्हणून ओळखले जाते?

(A) कलम 110

(B) कलम 265

(C) कलम 113

(D) कलम 112
Ans: (D)कलम 112

61). 23 जानेवारी 2024 रोजी झालेल्या ‘डेझर्ट नाइट’ हवाई सरावात कोणी भाग घेतला होता?

(A) भारत, ऑस्ट्रेलिया आणि कतार

(B) भारत, ऑस्ट्रेलिया आणि कतार

(C) भारत, फ्रान्स आणि पाकिस्तान
(D) भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE)
Ans: (D)भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE)

62) आंध्र प्रदेशापूर्वी सर्वसमावेशक जातीची गणना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

(A) कर्नाटक

(B) महाराष्ट्र

(C) बिहार

(D) हिमाचल प्रदेश
Ans: (c)बिहार

63) NITI आयोगाने नमूद केल्याप्रमाणे बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडणाऱ्या लोकांचा वार्षिक दर किती आहे?

(A) 4.16 कोटी

(B) 5.39 कोटी

(C) 2.75 कोटी

(D) 1.88 कोटी
Ans: (C)2.75 कोटी

64) नवीनतम कंझ्युमर सर्व्हिस रेटिंग ऑफ डिस्कॉम्स (CSRD) अहवालात किती DISCOM ने A+ रेटिंग मिळवले?

(A) 2

(B) 3

(C) 4

(D) 5
Ans: (C) 4

65) अलीकडेच भारताने कोणत्या देशाला 40000 लिटर रासायनिक सामग्री (मॅलेथिऑन) ची मदत दिली आहे?

(A) ऑस्ट्रेलिया

(B) अफगानिस्तान

(C) इरान

(D) कंबोडिया

Ans: (B)अफगानिस्तान

66)यंदा देशातील एकूण किती जणांना शौर्य सेवा पदके जाहीर झाली आहेत?

(A) 1043

(B) 1100

(C) 1289

(D) 1132
Ans: (D)1132

67) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या पोलिस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झाले आहे?

(A) सोमय मुंडे

(B) रश्मी शुकला

(C) विवेक फणसाळकर

(D) विश्वास नांगरे पाटील
Ans: (A)सोमय मुंडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button