Maharashtra Govt JobsIndia Govt JobsNon Govt JobsPrivate Jobs Maharashtra

CURRENT AFFAIRS AUGUST 2022 QUIZ | चालू घडामोडी ऑगस्ट २०२२

/48
0 votes, 0 avg
25
Created on

Current Affairs August 2022 Quiz | चालू घडामोडी ऑगस्ट २०२२

Current Affairs August quiz helps us to increase our knowledge: luckyjob.in महा गव्हर्नमेंट जॉब्स घेऊन अली आहे ५० प्रश्नांची परीक्षा, सर्व प्रश्न हे चालू घडामोडीवर आधारित आहे ऑगस्ट महिन्यातील. तुम्ही जर सरकारी परीक्षांची तयारी क्लारात असाल तर हि तयारी तुमचासाठी खूप महत्वाची ठरेल.

1 / 48

“EIU” नुसार जगातील top १० राहण्यास अयोग्य शहरांमध्ये पाकिस्तानातील कोणते शहर सलग तिसर्यांदा समाविष्ट आहे?

2 / 48

जगातील सर्वात कमी वयाचे व्यक्ती कोण आहे जे एकटे उडान भरणारे ठरले आहे?

3 / 48

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय वेटलिफ्टिंगपटू “लव्हप्रीतसिंग”ने किती किलो वजनी गटातकांस्यपदक कमावले आहे?

4 / 48

१४ वी “अंडर १८ पुरुष एशिअन व्हालीबाल चाम्पिंअनशिप २०२२” कोणी जिंकले आहे?

5 / 48

निर्मला सीतारमण यांनी कोठून “मुख्यमंत्री सूक्ष्म वित्त योजना” सुरु केली आहे?

6 / 48

“अंडर १६खेलो इंडिया महिला हॉक्की लीग” पहिल्यांदा कोठे आयोजित होणार आहे?

7 / 48

“शिमला आंतरराष्ट्रीय फिल्म संमेलन” कितव्या क्रमांकाचे आयोजित होणार आहे?

8 / 48

महाराष्ट्राने कशाला खेळाचा दर्जा दिला आहे?

9 / 48

सर्वाधिक वाघांचा मृत्यू कोणत्या राज्यात आहे?

10 / 48

केंद्रीय क्षेत्रीय परिषद” च्या बैठकीचे अध्यक्षता कोणी केली?

11 / 48

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्येभारतीय संघाने कोणत्या संघाला हरवून “badminton” मध्ये रौप्यपदक जिंकले आहे?

12 / 48

गुजरात पोलिसांचे “e-FIR” प्रणाली चे उद्घाटन कोणी केले आहे?

13 / 48

कोणता दिवस “आंतरराष्ट्रीय युवक दिन” म्हणून साजरा करण्यात आला आहे?

14 / 48

आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) चे कार्यकारी निदेशक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

15 / 48

कोणी “ई-अमृत” app सुरुकेले आहे?

16 / 48

भारत आणि कोणत्या देशामध्ये “कुशियारा नदीच्या पाणी वाटपावरून” जल करार संपन्न झाला आहे?

17 / 48

“करुणा जैन” यांनी कोणत्या खेळातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे?

18 / 48

हिंदुस्तान पेट्रोलीयम कॉर्पोरेशन लिमिटेड(HPCL) कोठे पहिली BIOGAS योजना सुरु केली आहे?

19 / 48

चर्चेत असलेला “सकुराजीमा” ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?

20 / 48

जागतिकवनक्षेत्रात किती हेक्टर ची घट “enviromental reasearch” च्या संशोधनातून समोर आले आहे?

21 / 48

राष्ट्रपती किती शिक्षकांना “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार” प्रदान करणार आहे?

22 / 48

कोणत्या राज्याने देशाची पहिली सरकारी “ऑनलाईन टक्सी सेवा” सुरु केली आहे?

23 / 48

कोणत्या देशाने भारतासोबत ७५ वर्षे राजनैतिक संबंधामुळे “पोस्ट तिकीट” लौंच केले आहे?

24 / 48

वाहन चोरी जाणार्या राज्यांमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?

25 / 48

राष्ट्रीय सुरक्षा गार्ड(NSG) चे महानिदेशक म्हणून कोणाला नियुक्त केले आहे?

26 / 48

“RAMP योजना” कोणी सुरु केली आहे?

27 / 48

कोणता दिवस हा “जागतिक हत्ती दिन” म्हणून साजरी करण्यात आला आहे?

28 / 48

कोणाला“वोडाफोन आयडीया” चे CEO म्हणून नियुक्त केले आहे?

29 / 48

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात आजवरचा सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे?

30 / 48

७१ वी “ईटर सर्विस एक्वेतीक्स चम्पिअनशिप २०२२” कोठे आयोजित होणार आहे?

31 / 48

आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) चे कार्यकारी निदेशक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

32 / 48

कोणी “भारतीय आंटरटिका विधेयक २०२२” सदर केले आहे?

33 / 48

कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीला “लिबर्टी मेडल” देण्यात आले आहे?

34 / 48

कोणत्या राज्याने देशातील पहिली “एज्युकेशन टाउनशिप योजना” सुरु केली आहे?

35 / 48

जागतिक गुजराती भाषा दिवस” कधी साजरा केला जातो?

36 / 48

“महिला समानता दिवस” कधी साजरी करण्यात आला आहे?

37 / 48

कोणता देश “कमलहसन” यांना गोल्डन विसा देणार आहे?

38 / 48

कोणत्या देशात “वोस्तोक २०२२” युद्धभ्यास आयोजित केला जाणार आहे?

39 / 48

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोठे “ होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल आणि अनुसंधान केंद्र” राष्ट्राला अर्पित केले आहे?

40 / 48

कोणत्या राज्याने “बराक भुवन” वन्यजीव अभयारण्य स्थापन करण्याची मंजुरी दिली आहे?

41 / 48

कोणत्या राज्यात महिलांना “मोफत बस प्रवासाची सवलत” देण्याचा निर्नात घेण्यत आला आहे?

42 / 48

बालकांसाठी सुरु केलेल्या राष्ट्रीय अभियानाचे नाव काय आहे?

43 / 48

“TOMATO FLU” वायरस चा पहिला रुग्ण कोठे आढळून आला आहे?

44 / 48

तंबाखू सिगारेट च्या पाकिटांवर कोणता हेल्पलाईन नंबर देण्यांत येणार आहे?

45 / 48

हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार २०२२ कोणाला मिळाला आहे?

46 / 48

 इस्रो च्या नवीन प्रक्षेपक “SSLV” चा LONGFORM काय आहे?

47 / 48

कोणत्या देशातील ४ राजकीय कैद्यांना मृत्यूदंड देण्यात आला आहे?

48 / 48

कोणत्या राज्यात आशियाच्या सर्वात मोठे “कॉम्प्रेस्ड बायोगॅस यंत्राचे” उत्पादन सुरु झाले आहे?

Your score is

0%

Exit

Please rate this quiz

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button