Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 09 January 2024

Current Affairs 09 January 2024

चालू घडामोडी 09 जानेवारी 2024

Current Affairs 09 January 2024 : चालू घडामोडी 09 जानेवारी 2024 : Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (09 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 10 to 15 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 09 Jan 2024 : चालू घडामोडी 09 जानेवारी 2024 :

1)  राशीद खान यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

(A) राजकारण
(B) कृषी
(C) पत्रकार
(D) संगीत
Ans-(D) संगीत

2) भारतातील पाहिल्या स्वदेशी असोल्ट रायफल उग्रम चे वजन कितो किलो पेक्षा कमी आहे?

(A) ५
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) ४

3) भारतातील महिला करिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहराच्या निर्देशकांच्या यादीत कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?

(A) पुणे
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) दिल्ली
Ans-(C) चेन्नई

4) जागतिक बँकेच्या अहवालानुसार जगभरातील किती कोटी लोक दररोज १८० रुपयापेक्षा कमी खर्चात गुजराण करतात?

(A) ५०
(B) ६०
(C) ८०
(D) ७०
Ans-(D) ७०

5) भारतातील महिला करिता सुरक्षित आणि रोजगारासाठी उत्तम शहराच्या निर्देशकांच्या यादीत पहिल्या टॉप ५ मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती कोणत्या शहराचा सामावेश आहे?

(A) नाशिक आणि कोल्हापूर
(B) पुणे आणि मुंबई
(C) नांदेड आणि लातूर
(D) अमरावती आणि नागपूर
Ans-(B) पुणे आणि मुंबई

6) बांगलादेश मध्ये एकून ३०० पैकी किती जगासाठी सार्वत्रिक निवडणुक पार पडली?

(A) २२८
(B) २२४
(C) २२०
(D) २२९
Ans-(D) २२९

7) ८१ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?

(A) ओपेनहायमर
(B) बार्बी
(C) killers of flower moon
(D) द किलर
Ans-(A) ओपेनहायमर

8) केंद्र सरकारच्या शहरी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील कोणत्या दोन नगरपालिका सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम ठरल्या आहेत?

(A) बारामती व इंदापूर
(B) सासवड व लोणवळा
(C) भोर व आळंदी
(D) शिरूर व जुन्नर
Ans-(B) सासवड व लोणावळा

9) ८१ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये ओपेनहायमर चित्रपटाला एकून किती पुरस्कार मिळाले आहेत?

(A) ४
(B) ३
(C) ५
(D) ६
Ans-(C) ५

10) भारताची पहिली स्वदेशी आसोल्ट रायफल उग्रम ची मारक क्षमता किती मीटर आहे?

(A) ४००
(B) ३००
(C) ५००
(D) २००
Ans-(C) ५००

11) ८१ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) सिलियन मर्फी
(B) टॉम करण
(C) विल स्मिथ
(D) विन डिझेल
Ans-(A) सीलियन मर्फी

12)बांगलादेश देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्ष्याने ३०० पैकी किती जिंकल्या आहेत?

(A) २२३
(B) २३४
(C) २२५
(D) २३५
Ans-(A) २२३

13) केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या माहितीनूसार देशाची कृषि निर्यात २०३० पर्यंत किती अब्ज डॉलर्स वर पोहचण्याची अपेक्षा आहे?

(A) १३०
(B) ११०
(C) १००
(D) १५०
Ans-(C) १००

14) देशात प्रवासी भारतीय दीन म्हणुन कोणता दिवस साजरा करण्यात येतो?

(A) ९ जानेवारी
(B) १ जानेवारी
(C) ५ जानेवारी
(D) ८ जानेवारी
Ans-(A) ९ जानेवारी

15) गोल्डन ग्लोब पुरस्कार अमेरिकेत कोणत्या वर्षापासून दरवर्षी आयोजीत करण्यात येतात?

(A) १९५०
(B) १८४०
(C) १८५४
(D) १९४४
Ans-(D) १९४४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button