Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 10 January 2024

Current Affairs 10 January 2024

चालू घडामोडी 10 जानेवारी 2024

Current Affairs 10 January 2024 : चालू घडामोडी 10जानेवारी 2024 : Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (10January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 10 to 15 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 10Jan 2024 : चालू घडामोडी 10 जानेवारी 2024 :

1)   भारतातील पाहिल्या स्वदेशी असोल्ट रायफल उग्रम चे वजन कितो किलो पेक्षा कमी आहे?

(A) ५
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) ४

2) २०२३ या वर्षात किती भारतीय पर्यटकांनी मालदीव देशाला भेट दिली आहे?

(A) २.७० लाख
(B) २.६० लाख
(C) २.५० लाख
(D) २.९० लाख
Ans-(D) २.९० लाख

3) १० जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) विश्व मराठी दिवस
(B) विश्व बंगाली दिवस
(C) विश्व संस्कृत दिवस
(D) विश्व हिंदी दिवस
Ans-(D) विश्व हिंदी दिवस

4) भूतान या देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीपल डेमॉक्रॅटिक पक्ष्याने एकूण किती जागा जिंकल्या आहेत?

(A) २५
(B) ३३
(C) ३०
(D) २८
Ans-(C) ३०

5) खालीलपैकी कोणत्या देशाने आईनस्टाइन प्रोब या खगोलशास्त्रीय उपगृहाचे प्रक्षेपण केले आहे?

(A) भारत
(B) चीन
(C) अमेरीका
(D) जपान
Ans-(B) चीन

6) ऑस्ट्रेलिया ची महिला क्रिकेट पटू एलिस पेरी हिने किती अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे?

(A) ४००
(B) २५०
(C) ३००
(D) ३५०
Ans-(C) ३००

7) शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. त्यांना २०१२ साली कोणत्या राज्याच्या सर्वोच्च बंगभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते?

(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) उत्तरप्रदेश
(D) पश्चिम बंगाल
Ans-(D) पश्चिम बंगाल

8) महाराष्ट्र राज्यात कोठे पाहिल्या पर्यावरणीय शास्वतत्ता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) पुणे
(B) मुंबई
(C) ठाणे
(D) नाशिक
Ans-(B) मुंबई

9) भारताच्या राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू यांच्या हस्ते यावर्षी किती क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) २६
(B) २३
(C) २४
(D) २७
Ans-(A) २६

10) राष्ट्रीय गून्हे संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार देशात बाल गुन्हेगारीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) बिहार
(B) मध्यप्रदेश
(C) मणिपूर
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

11) भारतात कोणत्या वर्षापासून १० जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो?

(A) २००५
(B) २००७
(C) २००६
(D) २००८
Ans-(C) २००६

12) ग्याब्रियल अटल हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत?

(A) इराण
(B) मलेशिया
(C) फ्रान्स
(D) जपान
Ans-(C) फ्रान्स

13) शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नव्हता?

(A) पद्मश्री
(B) भारतरत्न
(C) पद्मभूषण
(D) जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार
Ans-(B) भारतरत्न

14) फ्रॅझ बेकनबॉर यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे महान फुटबॉल पटू होते?

(A) जर्मनी
(B) फ्रान्स
(C) ब्राझील
(D) इटली
Ans-(A) जर्मनी

15) महाराष्ट्र राज्यातील महानगर पालिकेच्या ई गव्हर्नन्स निर्देशकांत कोणत्या महानगर पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे?

(A) नांदेड
(B) नागपूर
(C) पिंपरी चिंचवड
(D) पनवेल
Ans-(C) पिंपरी चिंचवड

16) महाराष्ट्र राज्यात कापुस लागवडीखालील सरासरी क्षेत्र किती हेक्टर आहे?

(A) ४० लाख ४५ हजार
(B) ४१ लाख ८३ हजार
(C) ४६ लाख ६० हजार
(D) ४८ लाख ५६ हजार
Ans-(B) ४१ लाख ८३ हजार

17 ) २०२३ या वर्षात मालदीव देशाला भेट देणाऱ्या देशामध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?

(A) चीन
(B) सिंगापुर
(C) भारत
(D) अमेरिका
Ans-(C) भारत

18) फ्रॅझ बेकनबॉर यांचे निधन झाले. ते जर्मनीच्या कोणत्या वर्षीच्या फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार होते?

(A) १९७०
(B) १९७२
(C) १९७७
(D) १९७४
Ans-(D) १९७४

19) प्रसिध्द हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांचे निधन झाले. ते कोणत्या संगीत घराण्याचे गायक होते?

(A) किराणा
(B) जयपूर
(C) रामपूर सहस्वान
(D) ग्वाल्हेर
Ans-(C) रामपूर सहस्वान

20) प्रसिध्द हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांना कोणत्या वर्षी भारत सरकारच्या वतीने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

(A) २०२२
(B) २०२१
(C) २०२०
(D) २०१९
Ans-(A) २०२२

21) कोणत्या देशाने हिम बिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणुन घोषीत केले आहे?

(A) किर्गीस्तान
(B) तजाकिस्तान
(C) पाकिस्तान
(D) अफगाणिस्तान
Ans-(A) क्रिर्गीस्तान

22) ग्याब्रियल अटल हे कोणत्या देशाचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत?

(A) सिंगापुर
(B) फ्रान्स
(C) जर्मनी
(D) नेपाळ
Ans-(B) फ्रान्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button