Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 12 January 2024

Current Affairs 12 January 2024

चालू घडामोडी 12 जानेवारी २०२४

Current Affairs 12 January 2024 : चालू घडामोडी 12 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (12 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 10 to 15 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 12 Jan 2024 : चालू घडामोडी 12 जानेवारी २०२४:

1)स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारात १ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई चा देशात कितवा क्रमांक आहे?

(A) पहिला
(B) तिसरा
(C) दुसरा
(D) चौथा
Ans-(B) तिसरा

2) केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारामध्ये १ लाखा पेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे?

(A) बारामती
(B) इंदापूर
(C) आळंदी
(D) सासवड
Ans-(D) सासवड

3) भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्तरावर एकून किती पुरस्कार मिळाले आहेत?

(A) ५
(B) ४
(C) ६
(D) ७
Ans-(C) ६

4) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगर पालिकेला स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारामध्ये वॉटर प्लस दर्जा प्राप्त झाला आहे?

(A) पुणे
(B) पिंपरी चिंचवड
(C) सोलापूर
(D) कोल्हापूर
Ans-(B) पिंपरी चिंचवड

5) केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये  कोणती शहरे देशात सर्वाधिक स्वच्छ ठरली आहेत?

(A) इंदोर आणि सुरत
(B) मुंबई आणि ठाणे
(C) नाशिक आणि कोल्हापूर
(D) चेन्नई आणि जयपूर
Ans-(A) इंदोर आणि सुरत

6). कोणत्या शहरात भारतातील पहिल्या हायजिनिक फूड चौपाटीचे (healthy and hygienic food street) अनावरण करण्यात आले आहे?

(A) पुणे
(B) कोलकाता
(C) बेंगळुरू
(D) उज्जैन
Ans: (D) उज्जैन

7) उज्जैन शहरात अनावरण करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या हायजिनिक फूड चौपाटीचे (healthy and hygienic food street) नाव काय आहे?

(A) अन्नपूर्ण
(B) प्रसादाम
(C) परभ्रम्म
(D) उज्जैन फूड कोर्नर
Ans: (B) प्रसादाम

8) ग्वाम (अमेरिका) येथे आयोजित Ex Sea Dragon 24 या युद्धसरावासाठी कोणते देश सामील झाले आहेत?

(A) भारत
(B) अमेरिका & ऑस्ट्रेलिया
(C) जपान & दक्षिण कोरिया
(D) वरील सर्व
Ans: वरील सर्व

9) फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

(A) गॅब्रिएल अटल
(B) इमॅन्युएल मॅक्रॉन
(C) यवन अटल
(D) यवेस अटल
Ans: (A) गॅब्रिएल अटल

10) ‘गॅब्रिएल अटल’ यांची वयाच्या कितव्या वर्षी फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे?

(A) 44
(B) 40
(C) 34
(D) 38
Ans: (C) 34

11) Skytrax या हवाई वाहतूक संशोधन संस्थेने सादर केलेल्या प्रतिष्ठित पुरस्कारांनुसार 2023 साठी जगातील सर्वोत्तम विमानतळाचा मान कोणत्या विमानतळाला मिळाला आहे?

(A) बेंगळुरू विमानतळ
(B) मुंबई विमानतळ
(C) चांगी विमानतळ
(D) इंदिरा गांधी विमानतळ
Ans: (C) चांगी विमानतळ

12) कोणत्या देशाने टेनिस खेळातील युनायटेड कप जिंकला आहे?

(A) फ्रांस
(B) पोलंड
(C) जर्मनी
(D) ऑस्ट्रेलिया
Ans: (C) जर्मनी

13) नुकतेच निधन झालेले भारतीय शास्त्रीय संगीतकार उस्ताद रशीद खान कोणत्या घराण्याशी संबंधित होते?

(A) रामपूर-सहस्वान घराणा
(B) पटियाला घराणा
(C) ग्वाल्हेर घराणा
(D) इंदौर घराणा
Ans: (A) रामपूर-सहस्वान घराणा

14) IIT मद्रासचे नवीन कॅम्पस कोणत्या देशात उघडले जाणार आहे?

(A) अमेरिका
(B) श्रीलंका
(C) जपान
(D) नेपाळ
Ans: (B) श्रीलंका

15) फुटबॉलपटू फ्रांझ बेकनबॉअर यांचे निधन झाले, ते कोणत्या देशाचे महान फुटबॉलपटू होते?

(A) पोर्तुगाल
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) इटली
Ans: (B) जर्मनी

16) अलीकडेच चर्चेत आलेल्या अल्वारो या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाशी कोणता प्रदेश संबंधित आहे?

(A) आग्नेय आशिया
(B) दक्षिण अमेरिका
(C) दक्षिण अमेरिका
(D) मादागास्कर
Ans: (D)मादागास्कर

17) कोणत्या महानगर पालिकेने महाराष्ट्र राज्यातील महानगर पालिकेच्या ई-गव्हर्नन्स निर्देशकांत प्रथम क्रमांक पटकावला आहे?

(A) संभाजीनगर
(B) पिंपरी चिंचवड
(C) परभणी
(D) ठाणे
Ans: पिंपरी चिंचवड

18) जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?

(A) 10 जानेवारी
(B) 9 जानेवारी
(C) 8 जानेवारी
(D) 7 जानेवारी
Ans: 10 जानेवारी

19) भारतात कोणत्या सालापासून 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो?

(A) 2001
(B) 2006
(C) 2010
(D) 2014
Ans: 2006

20) महाराष्ट्र कोणत्या शहरात पाहिल्या पर्यावरणीय शास्वतत्ता शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) मुंबई
(B) नागपूर
(C) सातारा
(D) ठाणे
Ans: मुंबई

 21) मध्यप्रदेश राज्यातील इंदोर शहर कितव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे?

(A) पाचव्यांदा
(B) तिसऱ्यांदा
(C) अठव्यंदा
(D) सातव्यांदा
Ans-(D) सातव्यांदा

22) महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात कितवा क्रमांक आहे?

(A) १२
(B) १०
(C) ०७
(D) ०८
Ans-(B) १०

23) केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहराच्या यादीत कोणते शहर प्रथम स्थानावर आहे?

(A) अयोध्या
(B) प्रयागराज
(C) दिल्ली
(D) वाराणसी
Ans-(D) वाराणसी

24) केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सफाई मिञ सेफ सिटी पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला आहे?

(A) मुंबई
(B) पणजी
(C) चंदीगड
(D) जयपूर
Ans-(C) चंदीगड

25) केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारात कोणत्या राज्यातील सर्वाधिक शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे?

(A) महाराष्ट्र
(B) तामिळनाडू
(C) केरळ
(D) गोवा
Ans-(A) महाराष्ट्र
26) केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट स्वच्छ राजधानी चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) बंगळुरू
(D) भोपाळ
Ans-(D) भोपाळ

27) केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारांमध्ये कोणत्या शहराला fast mover City award मिळाला आहे?

(A) पुणे
(B) पणजी
(C) कोलकाता
(D) बंगळुरू
Ans-(B) पणजी

28) पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) पैठण
(B) पाथर्डी
(C) उदगीर
(D) कळंब
Ans-(A) पैठण

30) पैठण येथे आयोजित पाहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?

(A) डॉ. सतीश शिंदे
(B) डॉ. नरेंद्र पाटील
(C) डॉ. सुरेश सावंत
(D) डॉ. बाबा भांड
Ans-(C) डॉ. सुरेश सावंत

31) जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत किती देशांनी सर्वोच्च स्थान पटकावले आहे?

(A) ५
(B) ६
(C) ७
(D) ८
Ans-(B) ६

32) जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट २०२४ च्या  यादीत पाहिल्या ६ देशांत कोणत्या देशाचा सामावेश नाही?

(A) अमेरिका
(B) सिंगापुर
(C) जपान
(D) फ्रान्स
Ans-(A) अमेरिका

33) जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीत भारत देशाचा कितवा क्रमांक आहे?

(A) ७७
(B) ७९
(C) ८२
(D) ८०
Ans-(D) ८०

34) जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट २०२३ च्या यादीत भारताचा कितवा क्रमांक होता?

(A) ७८
(B) ८४
(C) ८३
(D) ८५
Ans-(C) ८३

35) जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट २०२४ च्या यादीनुसार भारतीय नागरिक किती देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात?

(A) ६२
(B) ५६
(C) ६०
(D) ५८
Ans-(A) ६२

36) जगात सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट २०२४ यादी नुसार कोणत्या देशाचा क्रमांक सर्वात खाली आहे?

(A) पाकिस्तान
(B) इराक
(C) अफगाणिस्थान
(D) रशिया
Ans-(C) अफगाणिस्थान

37) १८ व्या आशियाई चसक फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत?

(A) दुबई
(B) कतार
(C) दिल्ली
(D) पॅरिस
Ans-(B) कतार

38) कतार येथे आयोजित आशियाई चसक फुटबॉल स्पर्धेत किती देशांचा सहभाग आहे?

(A) २३
(B) २२
(C) २५
(D) २४
Ans-(D) २४

39) कोणत्या ठिकाणच्या हनुमान गडी बेसन लाडू ला GI टॅग प्राप्त झाले आहे?

(A) तिरुपती
(B) शिर्डी
(C) अयोध्या
(D) शेगाव
Ans-(C) अयोध्या

40) केंद्र सरकारच्या पी एम घरकुल योजनेत शहरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरे बांधण्यात महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे?

(A) पहिला
(B) चौथा
(C) तिसरा
(D) दुसरा
Ans-(D) दुसरा

41) केंद्र सरकारच्या पी एम घरकुल योजनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(A) बिहार
(B) आंध्रप्रदेश
(C) आसाम
(D) राजस्थान
Ans-(B) आंध्रप्रदेश

42) भारतात १२ जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणुन साजरा केला जातो?

(A) राष्ट्रीय युवा दिवस
(B) राष्ट्रीय संरक्षण दिवस
(C) राष्ट्रीय बाल दिवस
(D) राष्ट्रीय महिला दिवस
Ans-(A) राष्ट्रीय युवा दिवस

43) भारत देशात १२ जानेवारी हा दिवस कोनाच्या सन्मानार्थ राष्ट्रीय युवा दिवस म्हणुन साजरा करतात येतो?

(A) राजमाता जिजाऊ
(B) छत्रपती शिवाजी महाराज
(C) छत्रपती संभाजी महाराज
(D) स्वामी विवेकानंद
Ans-(D) स्वामी विवेकानंद

44) भारतात कोणत्या वर्षापासून दरवर्षी १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणुन साजरा करतात येतो?

(A) १९८४
(B) १९८५
(C) १९८७
(D) १९८८
Ans-(B) १९८५

45) केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण २०२३ पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक किती शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे?

(A) २१
(B) २३
(C) २४
(D) २२
Ans-(A) २१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button