Daily Current Affairs 2024Current affairs 2024Maharashtra Govt Jobs

Current Affairs 15 January 2024

Current Affairs 15 January 2024

चालू घडामोडी 15 जानेवारी २०२४

Current Affairs 15 January 2024 : चालू घडामोडी 15 जानेवारी २०२४: Daily Current Affairs : Maharashtra Top Current Affairs (15 January 2024): दैनिक चालू घडामोडी मराठी मध्ये २०२४ : All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. General Knowledge is a very important subject for all competitive exams. On this any exam has 15 to 20 questions, if you want to increase your general knowledge then luckyjob.in this website is very important for you.

Current Affairs 15 Jan 2024 : चालू घडामोडी 15 जानेवारी २०२४:

1)वृत्तपत्र स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाखाली अंतर्भूत आहे?

(A) Article 19
(B) Article 20
(C) Article 21
(D) Article 22
Ans: (A) Article 19

2) ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या राज्याच्या सरकारने पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते?

(A) महाराष्ट्र
(B) उत्तरप्रदेश
(C) गुजरात
(D) पंजाब
Ans-(A) महाराष्ट्र

3) राज्यसभेतील किती सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात?

(A) 1/5

(B) 2/5

(C) 2/3

(D) 1/3
Ans: (D) 1/3

4) १८ वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कोठे होणार आहे?

(A) रावेर
(B) इंदापूर
(C) बारामती
(D) अमळनेर
Ans-(D) अमळनेर

5) ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला नव्हता?

(A) पद्मभूषण
(B) पद्मश्री
(C) पद्मविभूषण
(D) भारतरत्न
Ans-(D) भारतरत्न

6) भारतातील पहिले ‘डार्क स्काय पार्क’ ही पदवी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला मिळाली आहे?

(A) नामदफा व्याघ्र प्रकल्प
(B) पेंच व्याघ्र प्रकल्प
(C) कमलांग व्याघ्र प्रकल्प
(D) काझीरंगा व्याघ्र प्रकल्प
Ans: (B)पेंच व्याघ्र प्रकल्प

7) महाराष्ट्र राज्यातील अमळनेर येथे कोणत्या कालावधी दरम्यान विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे?

(A) ४ ते ५ फेब्रुवारी २०२४
(B) ६ ते ७ फेब्रुवारी २०२४
(C) ३ ते ४ फेब्रुवारी २०२४
(D) ७ ते ८ फेब्रुवारी २०२४
Ans-(C) ३ ते ४ फेब्रुवारी २०२४

8) डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक होत्या?

(A) किराणा
(B) जयपूर
(C) ग्वाल्हेर
(D) रामपुर सहस्वान
Ans-(A) किराणा

9) समुद्रावरील भारतातील सर्वात लांब पुलाचे उद्घाटन कोणी केले?

(A) अमित शहा
(B) अनुराग ठाकूर
(C) नरेंद्र मोदी
(D) राजनाथ सिंह
Ans: (C) नरेंद्र मोदी

10) हिंदुस्थान शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने २०२२ मध्ये कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केले होते?

(A) भारतरत्न
(B) पद्मभूषण
(C) पद्मश्री
(D) पद्मविभूषण
Ans-(D) पद्मविभूषण

12) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या स्वच्छ गंगा टाउन श्रेणीमध्ये कोणत्या शहराणे अव्वल स्थान पटकावले आहे?

(A) प्रयागराज
(B) वाराणसी
(C) अयोध्या
(D) गांधीनगर
Ans: (B) वाराणसी

13) खालीलपैकी कोणती घटना भारतीय राज्यघटनेतील सर्वात लांब दुरुस्ती म्हणून ओळखली जाते?

(A) 24 वी
(B) 30 वी
(C) 40 वी
(D) 42 वी
Ans: (D) 42 वी

14) ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांच्या नावावर एकाच मंचावरून किती संगितावरील पुस्तके प्रकाशीत करण्याचा जागतिक विक्रम आहे?

(A) १२
(B) ११
(C) १०
(D) १५
Ans-(B) ११

15) ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना कोणत्या वर्षी भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता?

(A) २००५
(B) २००१
(C) २००२
(D) २००४
Ans-(C) २००२

16) राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळासाठी कोणत्या देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना २ तासाची रजा मंजूर केली आहे?

(A) सिंगापुर
(B) मॉरिशस
(C) जपान
(D) कॅनडा
Ans-(B) मॉरिशस

17) नुकतेच ‘डॉ. प्रभा अत्रे यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या ?

(A) राजकारण
(B) शास्त्रीय संगीत
(C) समाजकारण
(D) सिनेमा
Ans: (B) शास्त्रीय संगीत

18) तैवान देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष्याला किती टक्के मते मिळाली आहेत?

(A) ३४
(B) ३८
(C) ४४
(D) ४०
Ans-(D) ४०

19) राजौरी आणि पूंछमध्ये भारतीय जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?

(A) ऑपरेशन वंदे भारत
(B) ऑपरेशन विनाश
(C) ऑपरेशन काश्मीर
(D) ऑपरेशन सर्वशक्ती
Ans: (D) ऑपरेशन सर्वशक्ती

20) जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे?

(A) १०३
(B) १०२
(C) १०१
(D) १००
Ans-(B) १०२

21) २०२३ चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) विशाखा विश्वनाथ
(B) एकनाथ पाटील
(C) राजीव तांबे
(D) दादा कळमकर
Ans-(A) विशाखा विश्वनाथ

22) दीव येथे झालेल्या पहिल्या बीच गेम्समध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?

(A) गुजरात
(B) मध्य प्रदेश
(C) उत्तर प्रदेश
(D) बिहार
Ans: (B) मध्य प्रदेश

23) कोणत्या राज्याच्या औषध नियंत्रण विभागाने प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी अलीकडेच ऑपरेशन अमृत सुरू केले आहे?

(A) पंजाब
(B) हिमाचल प्रदेश
(C) केरळ
(D) झारखंड
Ans: (C) केरळ

24) वैयक्तिक राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो?

(A) 3 वर्ष
(B) 4 वर्ष
(C) 5 वर्ष
(D) 6 वर्ष
Ans: (D) 6 वर्ष

25) भारतीय क्रिकेपटू रोहित शर्मा हा किती आंतरराष्ट्रिय टी २० क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे?

(A) २००
(B) १५०
(C) १००
(D) १२५
Ans-(B) १५०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button